महाराष्ट्रातील काही हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन वाढण्याची शक्यता
मुंबई-पुण्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता
May 8, 2020, 05:21 PM IST
लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या नंदीबैलवाल्यांचे हाल
भटक्या नंदीवाले समाजातील अडकलेल्या 10 कुटुंबांसोबत त्यांच्या गायी आणि नंदीबैल आहेत.
May 8, 2020, 01:08 PM ISTपुण्यात विशेष कोविड रुग्णालयाची उभारणी, ‘विप्रो’चे मोठे सहकार्य
पुण्यात विशेष कोविड रुग्णालयाची उभारणी करण्यात येत आहे ४५० खाटांच्या रुग्णालयासाठी महाराष्ट्र शासनासमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
May 6, 2020, 07:01 AM ISTमुंबई, पुणे क्षेत्रात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक
दिलासा देणारी बातमी. राज्यात एकाच दिवशी ३५० कोरोना बाधितांना घरी सोडण्यात आले आहे.
May 6, 2020, 06:37 AM ISTपुण्यात कोरोनाग्रस्तांची वाढ; रुग्ण संख्या २ हजार पार
पुण्यात आतापर्यंत 553 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.
May 5, 2020, 06:04 PM ISTपरप्रांतीय मजुरांची पुण्यात मोठी गर्दी, पोलिसांचा सौम्य लाठीमार
पुणे येथील वारजे पुलाखाली परप्रांतीय कामगारांनी गर्दी केली होती. त्यामुळे काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
May 5, 2020, 07:32 AM ISTकोरोनाचा धोका : पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेत उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने दिल्या या सूचना
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण.
May 5, 2020, 06:43 AM ISTCoronavirus : मुंबई, ठाणे, पुण्यात तैनात होणार केंद्रीय पथकं
कोरोना प्रभावित कंटेन्मेंट झोनमध्ये ......
May 4, 2020, 12:28 PM ISTमुंबई-पुण्यातली दुकानं उघडायला या अटींसह परवानगी
लॉकडाऊनमध्ये दुकानं उघडण्याला राज्य सरकारने अटींसह परवानगी दिली आहे.
May 3, 2020, 06:04 PM ISTमुंबई, पुण्यातील दारुची दुकानं खुली राहणार
रेड झोनमध्ये दारूच्या दुकानांनाही परवानगी
May 3, 2020, 04:02 PM ISTCoronavirus : जाणून घ्या महाराष्ट्रातील रेड, आँरेंज आणि ग्रीन झोन
Coronavirus कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आता या विषाणूच्या प्रादुर्भावाची क्षमता आणि रुग्णसंख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील बहुतांश भागांची विभागणी ही रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये १४ रेड झोन, १६ ऑरेंज झोन आणि ६ ग्रीन झोनचा समावेश आहे.
May 2, 2020, 02:50 PM ISTलॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेल्या भीमशाहीर निवृत्ती आढाव यांची होतेय उपासमार
नाटक, सिनेमा, तमाशा, वाद्यवृंद, कव्वाली, शाहिरी कला पथक या क्षेत्रातील कलाकारही उपासमारीचीचा सामना करत आहेत.
May 1, 2020, 08:51 AM ISTलॉकडाऊन : घरी परतण्यासाठी जीव धोक्यात घालून होडीतून प्रवास
उजनी धरणाच्या बॅक वॉटरमधून पुणे जिल्ह्यातील लोकांनी होडीतून जीव धोक्यात घालून करमाळ्यात प्रवास केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
Apr 30, 2020, 01:19 PM IST