पुण्याची चिंता अधिक वाढली, कोरोनाबाधितांचा आकडा वाढता वाढे
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
May 28, 2020, 10:24 AM ISTमुंबई, पुणे पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची केवळ अफवा
कोरोनाच्या संकटामुळे मुंबई आणि पुणे ही दोन शहरे येत्या शनिवारपासून १० दिवसांसाठीबंद राहणार आहेत, ही अफवाच.
May 27, 2020, 07:35 AM ISTपुणे | महिनोंमहिने न येणारा माणूस काय बोलणार?
पुणे | महिनोंमहिने न येणारा माणूस काय बोलणार?
May 22, 2020, 08:15 PM ISTमीडियाचा बूम बघून अजित पवारांची धूम
म्हणाले, ‘बूम जवळ आणू नका, त्याने कोरोना होतो!’
May 22, 2020, 05:39 PM ISTराज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, औरंगाबादेत १११७ तर नांदेड-रत्नागिरी रुग्णसंख्येची शंभरी पार
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे.
May 20, 2020, 12:00 PM ISTराजगुरुनगर परिसरात कोरोनाचे पाच, बारामतीत बारावा पॉझिटिव्ह रुग्ण
पुणे जिल्ह्याच्या राजगुरुनगर परिसरात कोरोना विषाणूचे पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
May 19, 2020, 11:41 AM ISTयेव नको, कोकणात क्वारंटाईन करूक जागा नाया....
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात चाकरमान्यांनी येऊ नये, असं आवाहन तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
May 17, 2020, 09:31 PM ISTआषाढी वारीसाठी दिंडी-पालखी प्रयाणासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे दिंडी किंवा पालखी प्रयाणासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असणार आहे.
May 16, 2020, 06:58 AM IST'मुंबई-पुण्याहून प्रवाशांना पाठवू नका', या पालकमंत्र्यांची विनंती
कोरोना व्हायरसचं थैमान काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.
May 15, 2020, 11:41 PM ISTपुणे विभागात मोठी अन्नधान्याची आवक, १२ हजारां पेक्षा जास्त मजुरांची व्यवस्था
सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
May 15, 2020, 02:22 PM ISTदिल्लीहून १२०० विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणणार
दिल्लीत युपीएससी करणाऱ्या, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना रेल्वेने आणणार.
May 11, 2020, 04:46 PM ISTपुणे | कामगारांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना?
पुणे | कामगारांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना?
May 11, 2020, 04:00 PM ISTपुणे | उपचारासाठी पुण्यात आले आणि तिथेच अडकले
पुणे | उपचारासाठी पुण्यात आले आणि तिथेच अडकले
May 11, 2020, 03:10 PM ISTपुणे | कंटेन्मेंट झोनमध्ये सक्तीचं लॉकडाऊन
पुणे | कंटेन्मेंट झोनमध्ये सक्तीचं लॉकडाऊन
May 9, 2020, 09:50 PM ISTरांजणगाव, पुणे | अत्यावश्यक सेवेतील कंपन्या सुरूच
रांजणगाव, पुणे | अत्यावश्यक सेवेतील कंपन्या सुरूच
May 9, 2020, 09:25 PM IST