कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात ४ वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे अधिकारी सहाय्य करतील.
Apr 27, 2020, 06:05 PM ISTकोरोना लसीचं उत्पादन पुण्यात सुरू व्हायची शक्यता, एवढा वेळ लागणार
कोरोनाच्या संकटात दिलासा देणारी बातमी
Apr 26, 2020, 10:24 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध कडक करा-अजित पवार
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
Apr 25, 2020, 07:47 PM ISTपुण्यात सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी, हंडाभर पाण्यासाठी तुंबळ गर्दी
कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचा कसा फज्जा उडतोय, याचं उदाहरण पुण्यात समोर आलं आहे.
Apr 23, 2020, 10:14 PM ISTमुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत महिनाभरात १०० पटींनी वाढ
लॉकडाऊनच्या महिनाभरात देशात कोरोनाचे रोज सरासरी २० बळी
Apr 23, 2020, 10:09 PM IST‘मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांना एसटी बसने कोकणात सोडा’
भाजप नेत्यांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी
Apr 23, 2020, 04:15 PM ISTकोरोनाचे संकट । मुंबई, पुण्यात सरकारी कार्यालयातील उपस्थिती पुन्हा ५ टक्के
महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होता आहे. मुंबई आणि पुणे येथे रुग्ण संख्येत वाढ होत आहे.
Apr 23, 2020, 11:57 AM ISTमध्य रेल्वेकडून एक लाख मास्क आणि ६ लाख लीटर सॅनिटायझरचे उत्पादन
मास्क आणि सॅनिटायझरचा वापर आरोग्य सेवा कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेत तैनात असलेल्या रेल्वे कर्मचार्यांना करता येणार आहे.
Apr 22, 2020, 05:57 PM ISTcoronavirus : पाहा कोणत्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण
महाराष्ट्रात 5218 कोरोनाबाधित आढळले आहेत.
Apr 22, 2020, 01:33 PM ISTराज्यात गेल्या २४ तासांत ५५२ नवे कोरोना रुग्ण
मुंबईत सर्वाधित 419 रुग्ण वाढले.
Apr 21, 2020, 09:11 PM ISTमुंबई-पुण्यात लॉकडाऊनच्या सवलती रद्द, या सेवा पुन्हा बंद होणार
राज्य सरकारने २० एप्रिलपासून दिलेली लॉकडाऊनची शिथिलता मुंबई आणि पुण्यात रद्द करण्यात आली आहे.
Apr 21, 2020, 07:43 PM ISTकोरोनाचे संकट : बारामतीत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची अनोखी कारवाई
बारामती शहरात संचारबंदी असताना मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
Apr 21, 2020, 11:42 AM ISTकोरोनाचे संकट : केंद्रीय पथक राज्यात, पुण्यात कडक लॉकडाऊनच्या दिल्या सूचना
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी लॉकडाऊनचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश केंद्रीय पथकाने दिले आहेत.
Apr 21, 2020, 06:51 AM ISTदेश आशावादी, १८ राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात घट; पण...
राज्यांमध्ये कोरोनाची लागण होण्याचं दुपटीने वाढणारं प्रमाण घटलं आहे.
Apr 20, 2020, 05:43 PM IST