पुणे

पुण्यात फिरत्या हौदासाठी कचऱ्याचा कंटेनर, मनसेने विसर्जन बंद पाडलं

पुण्यामध्ये दीड दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान वाद पाहायला मिळाला आहे.

Aug 23, 2020, 08:45 PM IST

अजितदादा पुन्हा फॉर्ममध्ये! पुण्यात हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर जोरदार टोलेबाजी

गेल्या काही दिवसांपासून शांत असणारे अजित पवार आज पुन्हा एकदा त्यांच्या नेहमीच्या शैलीत पाहायला मिळाले. 

Aug 23, 2020, 07:59 PM IST

'दगडूशेठ'च्या श्रींसमोर अथर्वशीर्ष पठणाची परंपरा कायम   

मुख्य मंदिरात प्रत्यक्षपणे पाच महिलांची तर ऑनलाइन पद्धतीने हजारो भाविकांची उपस्थिती...

Aug 23, 2020, 07:29 AM IST
Pune University ABVP Andolan PT3M5S

पुणे | पुणे विद्यापीठीत एबीव्हीपीचं आंदोलन, उदय सामंतांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे | पुणे विद्यापीठीत एबीव्हीपीचं आंदोलन, उदय सामंतांच्या राजीनाम्याची मागणी

Aug 20, 2020, 05:25 PM IST

राज्यात कोरोनाचे १३,१६५ नवे रुग्ण, ३४६ जणांचा मृत्यू

राज्यामध्ये एका दिवसात कोरोनाचे १३,१६५ रुग्ण वाढले आहेत, तर ३४६ जणांचा मृत्यू झाला आहे. 

Aug 19, 2020, 08:27 PM IST

पुण्यात हॉटस्पॉटमधील ५१ टक्के नागरिकांना होऊन गेलाय कोरोना

 ५१.५ टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेल्याचं स्पष्ट

Aug 17, 2020, 06:05 PM IST
Ajit Pawar With His Family In Katewadi Today PT2M29S

पुणे | अजित पवार आज कुटुंबीयांसह काटेवाडीत

पुणे | अजित पवार आज कुटुंबीयांसह काटेवाडीत

Aug 15, 2020, 04:00 PM IST

पुणे ग्रामीण भागात अँटिजेन चाचणी किटसाठी निधी देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ५० हजार अँटिजेन किट घेण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Aug 15, 2020, 10:10 AM IST

पुणे शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरू

मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू

Aug 14, 2020, 08:46 AM IST

पुण्यात शिक्षक अकादमी सुरु करणार - उदय सामंत

लवकरच शिक्षक अकादमी (Teachers Academy) सुरु करत आहोत. पुण्यात ( Pune) महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना विद्यादान मिळणार आहे. 

Aug 13, 2020, 01:27 PM IST
Pune Vinayak Mete On Jagran Gondal Andolan Agiant State Government On Maratha Reservation PT3M17S

पुणे | मराठा आरक्षण | सरकारविरोधात जागरण गोंधळ आंदोलन

पुणे | मराठा आरक्षण | सरकारविरोधात जागरण गोंधळ आंदोलन

Aug 9, 2020, 04:35 PM IST

पुण्यात सरकार विरोधात मराठा समन्वय समितीचं आंदोलन

विनायक मेटेंच्या नेतृत्वात जागरण गोंधळ आंदोलन 

Aug 9, 2020, 12:56 PM IST

पुढच्या २४ तासात राज्याच्या या भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

मागच्या २ दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.

Aug 5, 2020, 11:00 PM IST

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुणे येथे निधन

 माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुणे येथे निधन झाले.  

Aug 5, 2020, 07:41 AM IST

राज्यात एका दिवसात १०,७२५ कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज

महाराष्ट्रामध्ये आजच्या एका दिवसात १०,७२५ कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Aug 1, 2020, 09:32 PM IST