पीएमटीमध्ये १२०० बसचा ताफ होणार दाखल!
पीएमटीमध्ये १२०० बसचा ताफ होणार दाखल!
Apr 13, 2016, 10:32 AM ISTपुणेकरांचा पीएमपी प्रवास होणार सुखकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2016, 10:35 PM ISTपुणे - ती करते मूर्तीचं वज्रलेपन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2016, 10:34 PM ISTपुणे - शिक्षण मंडळाचा अजब कारभार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2016, 10:30 PM IST'बॉटल बल्ब'ची किमया... गरिबांची उजळळी दुनिया!
कुठल्याही प्रकारच्या विद्युत प्रवाहाशिवाय अंधाऱ्या झोपड्यांमध्ये प्रकाश पसरलाय. पुण्यातल्या आदर्श मित्र मंडळाच्या 'दीपज्योत प्रकल्पा'ने ही किमया साधलीय. मंडळातर्फे जनता वसाहतीतल्या झोपड्यांमध्ये बसवण्यात आलेले 'बॉटल बल्ब' कुतूहलाचा विषय झालेत.
Apr 12, 2016, 11:24 AM ISTपुणे - आयुक्त विरूद्ध राष्ट्रवादी
Apr 11, 2016, 09:30 PM ISTपुण्यात हुक्का सेंटरवर छापा
पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या एका हुक्का सेंटरवर पोलिसांचा छापा टाकून ६८ जणांना ताब्यात घेतलं. यामध्ये ११ मुलींचा समावेश आहे.
Apr 11, 2016, 08:19 AM ISTधोनी झाला भावूक
आयपीएलसाठी पुण्याकडून पहिल्यांदाच मैदानात उतरताना मी भावूक झालो, अशी कबुली रायजिंग पुणे सुपरजायंट्सचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं दिली आहे.
Apr 10, 2016, 09:48 PM ISTपुण्यात होणार शंकर महादेवन यांचा अनोखा कार्यक्रम
पुण्यात होणार शंकर महादेवन यांचा अनोखा कार्यक्रम
Apr 10, 2016, 09:10 PM ISTपुण्यात हुक्का पार्लरवर छापा, 68 जण ताब्यात
पुण्यात हुक्का पार्लरवर छापा, 68 जण ताब्यात
Apr 10, 2016, 09:07 PM ISTआयपीएलमध्ये पुण्याची विजयी सलामी
आयपीएलच्या नवव्या सिझनच्या पहिल्याच मॅचमध्ये रायजिंग पुणे सुपरजायंट्सनं मुंबई इंडियन्सचा तब्बल 9 विकेट्सनं पराभव केला आहे.
Apr 9, 2016, 11:11 PM ISTआयपीएलमध्ये पुणे आणि मुंबईत 'कांटे की टक्कर'
आयपीएल सामन्यांना आजपासून सुरुवात
Apr 9, 2016, 06:27 PM ISTविवाहीत प्रेयसीला लग्नाची मागणी, नकार दिल्याने कारमध्येच पेटवून घेतले
विवाहीत प्रेयसीला लग्नाची मागणी, नकार दिल्याने कारमध्येच पेटवून घेतले
Apr 9, 2016, 04:37 PM ISTविवाहीत प्रेयसीला लग्नाची मागणी, नकार दिल्याने कारमध्येच पेटवून घेतले
सोलापूर रस्त्यावर हडपसर इथल्या गाडीतळ चौकात मारुती व्हॅनला लागलेल्या आगीप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेयसीनं दुस-या तरुणासोबत लग्न केल्यामुळं माहि इंगळे या तरुणानं तिच्या घरासमोरच स्वताला कारमध्ये कोंडून जाळून घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Apr 9, 2016, 03:06 PM IST