पुणे

पुण्यात ISISच्या संशयावरुन तरुणास अटक

ISISमध्ये भरती होण्याबाबत अजुनही भारतीय तरुणांचा ओढा दिसून येत आहे. ISISशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मंगळवारी संध्याकाळी अब्दुल रौफ या तरुणाला ताब्यात घेण्यात आले.

Apr 6, 2016, 07:57 AM IST

आयपीएल सीजन ९ : पाहा कधी होणार पुण्याच्या मॅचेस

आयपीएलच्या सामन्यांना ९ तारखेपासून सुरुवात होणार आहे. पहिलीच मॅच मुंबई आणि पुणे टीममध्ये होणार आहे.

Apr 5, 2016, 10:21 PM IST

झी इम्पॅक्ट : MIT शाळेनं मनमानी फीवाढ घेतली मागे

MIT शाळेनं मनमानी फीवाढ घेतली मागे

Apr 5, 2016, 09:53 PM IST

वाढीव फी भरली नाही तर विद्यार्थ्यांना शाळेतून हाकलण्याची धमकी

वाढीव फी भरली नाही तर विद्यार्थ्यांना शाळेतून हाकलण्याची धमकी

Apr 5, 2016, 09:52 PM IST

पुण्यात एम्प्रेस गार्डन भागात पाण्याची गळती

पुण्यात एम्प्रेस गार्डन भागात पाण्याची गळती

Apr 5, 2016, 09:44 PM IST

पुण्याच्या रस्त्यावर वाहू लागला धबधबा...

पुण्याच्या रस्त्यावर वाहू लागला धबधबा... 

Apr 5, 2016, 09:43 PM IST

पुण्यामध्ये पारा 40 अंशावर

पुण्यामध्ये पारा 40 अंशावर

Apr 4, 2016, 09:13 PM IST

पुण्याचा 'पिरिअड मॅन' बनलाय 'सदिच्छा दूत'!

पुण्याचा 'पिरिअड मॅन' बनलाय 'सदिच्छा दूत'!

Apr 2, 2016, 09:25 PM IST

पुण्याचा 'पिरिअड मॅन' बनलाय 'सदिच्छा दूत'!

महिलांची मासिक पाळी विषयावर आज ही आपल्याकडे खुलेपणानं बोललं जात नाही. त्याबाबतीत आज ही अनेक समज, गैरसमज आहेत. पिंपरी - चिंचवडमधल्या एका युवकानं याच बाबतीत जनजागृती सुरु केलीय... आणि त्याची दखल अंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आलीय. आज त्याला 'पिरिअड मॅन' म्हणून ओळखलं जातय.

Apr 2, 2016, 08:44 PM IST

पुण्यात भाजप शिवसेना युती संपुष्टात

पुण्यात भाजप शिवसेना युती संपुष्टात

Apr 1, 2016, 10:12 PM IST

पुण्यातलं गृहस्वप्न महागलं

पुण्यातलं गृहस्वप्न महागलं

Apr 1, 2016, 10:12 PM IST