पुण्यातील देवेन शाह यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली
अट्टल गुन्हेगार असून पोलीस त्यांचा शोध घेताहेत. हत्येच्या मुळाशी जागेचा वाद असल्याचा पोलिसांना संशय आहे.
Jan 16, 2018, 02:23 AM ISTपुणे | देवेन शाह यांच्या हल्लेखोराची ओळख पटली
Jan 15, 2018, 04:41 PM ISTपुणे | बोनस नाकारणाऱ्या मुंढेंच्या घराचं भाडं ९५ हजार रुपये
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 11:45 AM ISTपुणे | पुण्यात बांधकामव्यवसायिकाची हत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 09:44 AM ISTपीएमपीएलच्या १५८ कर्मचा-यांना तुकाराम मुंढेंचा दणका
कामावर सतत गैरहजर राहणा-या तब्बल १५८ पीएमपीएल कर्मचा-यांवर संक्रांत कोसळलीय. पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी त्यांची सेवा समाप्त करून त्यांना घरी पाठवले आहे.
Jan 15, 2018, 09:30 AM ISTपुणे | तुकाराम मुंढेंनी १५८ कर्मचाऱ्यांना घरी पाठवले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 09:29 AM ISTजेजुरीजवळ भीषण अपघात, अपघातात ५ मजुरांचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघाता ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
Jan 14, 2018, 10:18 PM ISTपुणे : कोथरुडमध्ये गुंडांचा धुमाकूळ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 14, 2018, 02:15 PM ISTपुणे । बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांंची हत्या
Jan 14, 2018, 02:12 PM ISTपुणे । कोथरूडमध्ये गुंडांची दहशत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 14, 2018, 02:10 PM IST... म्हणून सलमान खान 91 वर्षीय आजीबाई फॅनला न भेटताच निघाला
अभिनेता सलामान खानची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते तासन तास आनंदाने वाट बघतात. असे अनेक प्रसंग जगभरात त्याच्या फॅन्सला आले आहेत. आबालवृद्धांमध्ये असणारे त्याचे हे फॅन फॉलोविंग नेहमीच वाढते आहे.
Jan 14, 2018, 11:25 AM ISTपुण्यात अज्ञातांच्या हल्ल्यात बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू
पुण्यातील बांधकाम व्यायसायिक देवेंन्द्रभाई जयसुखलाल यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला आहे. यामध्ये देवेंद्रभाई यांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणाने झाला, याचा सुगावा लावला जात आहे.
Jan 14, 2018, 08:31 AM ISTमुलींबाबत वादग्रस्त विधान, गिरीश बापटांना किंमत मोजावी लागेल - पवार
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुलींबाबत वादग्रस्त व्यक्तव्य केलेय. यावरुन राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झालेय. बापट यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार टीका केलेय. बापट यांना याची किंमत मोजावी लागेल, असा थेट इशारा दिलाय.
Jan 13, 2018, 10:40 PM ISTपुणे : भाजपच्या दोन खासदारांत गुफ्तगू; मंत्री बापटांना शह?
भाजपमधील पक्षांतर्गत सुंदोपसुंदी, महापालिकेतील गटबाजी आणि त्यातच नेत्यांकडून येणारी वादग्रस्त वक्तव्य अशा गर्तेत पुणे शहर भाजप सापडलंय.
Jan 13, 2018, 10:15 PM ISTपीएमपीएल अध्यक्ष तुकाराम मुंढे नव्या वादात, घरभाडे प्रतिमहिना ९५ हजार
PMPL अध्यक्ष तुकाराम मुंढे पुन्हा एकदा नव्या वादात आले आहेत. कामगारांना बोनस नाकारणाऱ्या मुंढेंचं मासिक घरभाडं ९५ हजार रुपये असल्याचे पुढे येत आहे. त्यामुले मुंढेंची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप नागरिक आणि कामगारांनी केला आहे.
Jan 13, 2018, 10:01 PM IST