पुणे

पुणे । जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिदवर आणखी एक गुन्हा दाखल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 4, 2018, 02:07 PM IST

जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिदवर आणखी एक गुन्हा दाखल

कालच्या महाराष्ट्र बंदनंतर आमदार जिग्नेश मेवाणी आणि विद्यार्थी उमर खालिद यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Jan 4, 2018, 11:43 AM IST

राज ठाकरे घेणार असलेली पवारांची मुलाखत अनिश्चित कालावधीसाठी पुढे

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची राज ठाकरे घेणार असलेली बहुप्रतीक्षित मुलाखत पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे. 

Jan 4, 2018, 08:32 AM IST

भीमा कोरेगाव प्रकरणी चौकशी, दोषींवर कारवाई करणार - मुख्यमंत्री

भीमा कोरेगाव घटनेप्रकरणी सरकारने न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेय. 

Jan 3, 2018, 11:50 PM IST

महाराष्ट्र बंद दरम्यान काय घडलं पुण्यात... जाणून घ्या संपूर्ण माहिती.

  कोरगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदचा परिणा अपवाद वगळता मोठ्या प्रमाणात दिसला. 

Jan 3, 2018, 11:44 PM IST

मुंबई | पुणे | नाशिक | भीमा कोरेगाव प्रकरणी सार्वत्रीक बंदचे परिणाम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 3, 2018, 09:43 PM IST

महाराष्ट्र बंद आंदोलन : राज्यात २६ एसटी तर मुंबईत ९० बसची तोडफोड

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकांनी एसटीलाच टार्गेट केले. राज्यभरात तब्बल २६ बसेसची तोडफोड केली तर मुंबईत ९० बेस्टच्या गाड्या फोडल्यात.

Jan 3, 2018, 08:14 PM IST

पुणे | महाराष्ट्र बंदचे पुण्यात पडसाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 3, 2018, 07:34 PM IST

पुणे | मराठा क्रांती मोर्चातर्फे शांततेचं आवाहन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 3, 2018, 06:41 PM IST

पुणे | महाराष्ट्र बंदचे पडसाद एस.टी. बसेसवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 3, 2018, 05:32 PM IST

पुणे । महाराष्ट्र बंद । खाजसी गाड्या आणि बसेसची तोडफोड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 3, 2018, 03:40 PM IST

महाराष्ट्र बंदला नाशिक, पुण्यात संमिश्र प्रतिसाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 3, 2018, 03:10 PM IST

भीमा कोरेगाव पडसाद : औरंगाबाद, पुण्यामध्ये उद्याचे पेपर पुढे ढकलले, शाळा बंद

पुण्यातील भीमा कोरेगावामधील पडसात संपूर्ण राज्यात उमटताना दिसत आहे. अनेक ठिकाणी तोडफोड, दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्यात. उद्याही महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेय. त्यामुळे पुणे आणि औरंगाबाद विद्यापीठाने उद्याचे पेपर पुढे ढकलेत.  

Jan 2, 2018, 10:04 PM IST

पुणे | शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 08:40 PM IST

पीकपाणी | पुणे | इंदापूर | वटवाघळांच्या त्रासामुुळे शेतकरी हैराण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 07:29 PM IST