पाणी

पाण्यासाठी विहिरीत उतरले... इथेन गॅसमुळे दोघांचा मृत्यू

पाण्यासाठी विहिरीत उतरले... इथेन गॅसमुळे दोघांचा मृत्यू 

Apr 1, 2016, 09:11 PM IST

'पिण्यासाठी पाणी द्या, नाहीतर अंत्यदर्शनासाठी या'

'पिण्यासाठी पाणी द्या, नाहीतर अंत्यदर्शनासाठी या'

Mar 29, 2016, 08:51 PM IST

जेवणानंतर लगेच पिऊ नका पाणी

जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय अनेकांना असते, पण जेवणानंतर लगेच पाणी पायल्यामुळे शरीरारवर वाईट परिणाम होतो.

Mar 27, 2016, 04:22 PM IST

रोज २ ग्लास पाणी प्या आणि वजन घटवा

आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असते. पाण्याशिवाय सजीवप्राणी जगू शकत नाही. मात्र पाणीही योग्य प्रमाणात प्यायल्याने त्याचे शरीराला अनेक लाभ होतात. जसेच कोमट पाणी शरीरासाठी अधिक लाभदायक ठरते. दोन-चार किलो वजन कमी कऱण्यासाठी केवळ डाएट गरजेचे नाही तर त्यासाठी विशेष प्रयत्नही करावे लागतात. वजन कमी करण्याचा सरळ आणि सोपा मार्ग म्हणजे दोन ग्लास पाणी. 

Mar 27, 2016, 09:06 AM IST

पाईप फुटल्यानं डोंबिवलीत लाखो लिटर पाणी वाया

पाईप फुटल्यानं डोंबिवलीत लाखो लिटर पाणी वाया

Mar 26, 2016, 09:33 PM IST

लातुरात ५०० घरांना टाळं, पाण्यासाठी गावकऱ्यांचं स्थलांतर

लातुरात ५०० घरांना टाळं, पाण्यासाठी गावकऱ्यांचं स्थलांतर

Mar 26, 2016, 12:30 PM IST

चक्क तो पाण्यावर चालला, विश्वास बसत नाही ना? पाहा हा व्हीडिओ

जगात अजब गजब घटना घडत असतात. कोण काय काय करील याचा भरोसा नाही. अनेक विक्रम केले जातात. मात्र, कशाचा आधार न घेता तो चक्क पाण्यावर चालला. हे वाचून तुम्हाला धक्का बसेल. मात्र, ही बाब खरी आहे..

Mar 25, 2016, 09:02 AM IST

टँकरचे पैसे देणार, पण फळबागा टिकवा

दुष्काळामुळे राज्यात फळबागा टिकवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे, दुष्काळात सर्वात मोठा फटका हा फळबागांना बसतो, अनेक वर्ष जगवलेली झाडं पाण्याअभावी वाळतात. यावर उपाय म्हणून, फळबागा टिकविण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याच्या टँकरचाही खर्च देण्यात येईल, अशी घोषणा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत दिली.

Mar 24, 2016, 09:14 PM IST