पाणी

परभणीतल्या गावकऱ्यांनी साजरी केली पाण्याविना होळी

परभणीतल्या गावकऱ्यांनी साजरी केली पाण्याविना होळी

Mar 24, 2016, 08:41 PM IST

पाण्याची नासाडी टाळा, अन्यथा दंड भरा !

पाण्याची नासाडी टाळा, अन्यथा दंड भरा !

Mar 24, 2016, 08:31 PM IST

ठाण्यात स्टेम पाईपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया

ठाण्यात स्टेम पाईपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया

Mar 24, 2016, 02:48 PM IST

जव्हारच्या आदिवासींनी साजरी केली पारंपरिक, पण कोरडी होळी!

होळीच्या सणात रंगाची उधळण करतांना पाण्याचा प्रचंड अपव्यय होतो. मात्र पालघरच्या आदिवासी बांधवांनी पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करताना पाण्याचा अपव्यय टाळलाय. खरं तर आदिवासींसाठी होळी हा सर्वात मोठा सण मात्र त्यांनी कोरडी होळी साजरी करुन नवा आदर्श घालून दिलाय.

Mar 24, 2016, 08:31 AM IST

बाबासाहेबांच्या अनुयायाची त्यांना अनोखी सलामी

मुंबई : ज्या समाजातील लोकांना एके काळी पिण्याच्या पाण्याचा हक्क नाकारला गेला त्याच समाजातील एका उद्योजकाने बाबासाहेबांना मानवंदना म्हणून '२० मार्च' नावाचा पाण्याचा ब्रँड सुरू केला आहे. 

Mar 22, 2016, 04:44 PM IST

आग विझवण्यासाठी 10 लाख 78 हजार लीटर पाण्याचा वापर

देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग विझवण्यासाठी तब्बल 10 लाख 78 हजार पिण्याचं पाणी वापरण्यात आल्याचं समोर आलंय. आग लागल्यानंतर देवनार कत्तलखाना आणि आरसीएफमधून लाखो लीटर पिण्याचं पाणी आणण्यात आलं आणि त्याच्या मदतीनं ही आग विझवण्यात आली. 

Mar 22, 2016, 08:04 AM IST

सिद्धेश्वर यात्रेच्या भाविकांना फिल्टरचं पाणी

सिद्धेश्वर यात्रेच्या भाविकांना फिल्टरचं पाणी

Mar 20, 2016, 02:13 PM IST