पाण्यात तुमचा पैसा वाहून जाणार नाही याची काळजी घ्या...
तुम्ही तुमच्या घराचं किेंवा ऑफीसचं बांधकाम करताना वास्तूशास्त्र लक्षात घेत असाल तर ही गोष्टही ध्यानात घ्या...
Mar 8, 2016, 02:42 PM ISTपरभणीत करावा लागतोय एक घागर पाण्यासाठी संघर्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2016, 10:22 AM ISTजाणून घ्या, पैशांची नाणी पाण्यात फेकण्यामागचं 'सायन्टिफिक' कारण!
तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अनेक लोक पाण्यामध्ये पैसे फेकताना दिसतील... पण असं का करतात बरं... पण यामागचं खरं कारण किती लोकांना माहीत आहे, हा प्रश्नच आहे.
Mar 3, 2016, 12:34 PM ISTहिंगोलीत पाण्याची वणवण बेतली मुलीच्या जीवावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 08:45 PM ISTनाशिक : पाणी जपून वापरा, नासाडी करणाऱ्यांवर होणार कारवाई?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 10:34 AM ISTलातूर : पाण्याच्या बॅरेलचे भाव दुपटीने वाढले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 09:01 AM ISTउजनीचं पाणी लातूरला देणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 29, 2016, 10:06 AM ISTइकडे मिळणार नाही ग्लासभरून पाणी
नाशिककरांनो यापुढे तुम्हाला हॉटेलमध्ये ग्लास भरून पाणी मिळणार नाही. अर्धा ग्लास पाणीच तुम्हाला मिळेल.
Feb 26, 2016, 01:12 PM ISTराणा डग्गुबाट्टीने चित्रपटासाठी तब्बल आठ रात्री घालवल्या पाण्याखाली
हैदराबाद : बाहुबली चित्रपटात भल्लालदेवाची भूमिका करणारा राणा डुग्गाबट्टी सध्या 'गाझी' नावाची त्रैभाषिक फिल्म करण्यात व्यस्त आहे.
Feb 25, 2016, 05:11 PM ISTसावधान ! हे पदार्थ कधीच एकत्र खाऊ नका
आपण जेवतांना कोणतेही पदार्थ एकत्र खातो. पण आपल्याला माहित नाही की अनेक पदार्थ असे आहेत जे एकत्र नाही खाले पाहिजे. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत जे एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
Feb 25, 2016, 04:04 PM ISTजाट आंदोलनामुळे दिल्लीत पाण्याचा तुटवडा - मुख्यमंत्री केजरीवाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 21, 2016, 02:17 PM ISTअंबरनाथ - पाण्याच्या समस्येवर अंबरनाथ पॅटर्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2016, 11:46 PM ISTआपल्याला माहिती आहे का, पाणी पिण्याची योग्य पद्धत?
पाण्याशिवाय आपले जीवन ही कल्पना करणे शक्य नाही. पाणी पिणे हे आजारावरील मोठा उपाय आहे. डॉक्टरांच्या मते रोज किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे योग्य आहे. प्रत्येक गोष्टीचे फायदे आहेत तसेच त्याचे काही तोटेही असतात. पाणी पिण्याची योग्य पद्धत अवलंबली नाही तर आरोग्याला हाणीकारक ठरु शकते. पाणी पिण्याची योग्य पद्धतीबद्दल जाणून घ्या.
Feb 17, 2016, 05:16 PM ISTवजनानुसार पाणी पिणे शरारीसाठी आहे फायदेशीर
पाण्याला जीवन म्हटले जाते. मात्र दिवसाला किती प्रमाणात पाणी प्यावे याचेही काही नियम असतात. डॉक्टर तसेच न्यू्ट्रिशियन्स दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का तुम्ही दिवसाला किती प्रमाणात पाणी प्यावे हे तुमच्या वजनावर अवलंबून असते. यामुळे शरीराला अनेक फायदेही होतात.
Feb 16, 2016, 11:18 AM IST