पाणी

'पुण्याचं पाणी बंद करण्यामागे राजकारण'

पुणेकरांचं पाणी अचानक बंद करण्याच्या निर्णयामागे राजकारणच आहे असं सांगत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर जोरदार टीका केली.

Dec 4, 2016, 08:28 PM IST

राज्यात भूजल पातळीत वाढ, तरीही काही ठिकाणी पाणीटंचाई सामना कायम

राज्यातील भूजल पातळी यंदा वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यंदा फक्त ६४४ गावांमध्ये पाणी टंचाई असेल. राज्यातील बहुतेक सर्व भागांत यावेळी समाधानकारक पाऊस झाला असल्याने राज्यात भूजल पातळीमध्ये समाधानकारक सुधारणा झाली आहे. 

Dec 2, 2016, 08:08 AM IST

शिष्यवृत्तीच्या 2 हजार 154 कोटी रूपयांवर पाणी

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून, मिळणाऱ्या २१५४ कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीवर पाणी सोडावे लागले आहे. राज्य सरकारने या रकमेवर दावा न केल्याने केंद्र सरकारने ही रक्कम आपल्या राज्याला न देता इतर राज्यांकडे वळवली आहे. 

Nov 30, 2016, 06:47 PM IST

सरकार पाणी अडवतंय, वाळू माफिया बंधारा फोडतायत

अक्कलकोट तालुक्यातील आळगे गावात वाळू माफियांनी हैदोस घातला आहे. वाळू उपशासाठी अडचण ठरत असल्यामुळे तुडुंब भरलेल्या बंधाऱ्याचे रातोरात दारे उखडून फेकून दिल्याने लाखो लीटर पाणी वाया गेलंय. 

Nov 23, 2016, 07:54 PM IST

पाण्यासाठी एकवटले ग्रामस्थ

पाण्यासाठी एकवटले ग्रामस्थ

Nov 10, 2016, 02:50 PM IST

पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

काही दुरुस्तीच्या कामामुळे पुणे शहर आणि परिसरातील उद्या गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उशिरा कमीदाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. 

Nov 9, 2016, 11:51 PM IST

म्हणून जायकवाडीचं पाणी हिरवं होतंय

मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणात हिरवा तवंग निर्माण झाला आहे.

Oct 9, 2016, 07:19 PM IST

जलयुक्त शिवार योजना बहरली...

गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाची झळ बसणाऱ्या मराठावाडा आणि इतर जिल्ह्यांना यंदा मात्र पावसाने दिलासा दिला आहे. जनावरांना आणि शेतीला दुष्काळामुळे खूप जास्त फटका बसत होता. गेल्या काही वर्षांमध्ये दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली. पण यंदा मात्र राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सरकारने जलयुक्त शिवार योजना आखली आणि महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याची जणू शपथच घेतली. मुख्यमंत्री होण्याआधीही मुख्यमंत्र्यांनी जलसंवर्धनाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये विशेष करुन सहभाग घेतला होता.

Oct 6, 2016, 11:31 AM IST

पुणेकरांना खरंच 24 तास पाणी मिळणार?

पुणेकरांना खरंच 24 तास पाणी मिळणार?

Oct 5, 2016, 08:43 PM IST

ऑपरेशन संपेपर्यंत पीएम मोदींनी नाही प्यायले पाणी

 उरमध्ये भारतीय लष्कराच्या ठिकाणावर १८ सप्टेंबरला झालेल्या हल्ल्यानंतर देशाच्या शूत्रांना कठोर शिक्षा देण्याची मागणी देशातून चौफर होऊ लागली होती. 

Sep 30, 2016, 07:57 PM IST