पाणी

पिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढणार, पवना धरणात २१.२२ टक्के पाणीसाठा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात केवळ २१.२२ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

Jun 21, 2017, 11:21 PM IST

VIDEO : हत्तीचं पिल्लू आई-वडिलांसमोर पाण्यात पडलं आणि...

आपल्या चिमुरड्याचा जीव धोक्यात असेल तर आई-वडील स्वत:चा जीव धोक्यात घालत धावत-पळत त्यांच्यासाठी हजर होतात... मग तो माणूस असो किंवा प्राणी...

Jun 21, 2017, 01:01 PM IST

पाण्यात राहून योगासनं

पाण्यात राहून योगासनं

Jun 20, 2017, 04:18 PM IST

...तर पुणेकरांना मिळणार २४ तास पाणी

संपूर्ण पुणे शहरात २४ तास तसंच समान पाणीपुरवठा करण्यासाठीची योजना पुणे महापालिकेनं हाती घेतलीय. 

May 31, 2017, 07:17 PM IST

शिखरावर पोहोचलेला धोनी अजूनही जमिनीवरच!

२००७चा टी-20 वर्ल्ड कप, २०११चा वर्ल्ड कप आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी भारताला जिंकवून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचे पाय अजूनही जमिनीवर आहेत

May 31, 2017, 05:46 PM IST

पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला

पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिवट्याने  हल्ला केला. दरम्यान, या हल्ल्यात जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

May 26, 2017, 07:52 PM IST

नळपाणी योजना असूनही महिलांची पाण्यासाठी पायपीट

संगमेश्वर तालुक्यातील वायंगणे गावातल्या महिलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आलीय. गावात नळपाणी योजना झाली खरी पण नळाला काही पाणी आलेलं नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून याबाबत दोषींवर कारवाई व्हावी यासाठी इथले सरपंच आणि ग्रामस्थ प्रशासनाविरोधात लढा देत आहेत. 

May 25, 2017, 11:14 PM IST

पाण्याचं दुर्भीक्ष : चुकलेल्या पाडसाला शेतकऱ्यानं दिलं जीवदान

वाढत्या उन्हाचा सर्वाधीक फटका वन्यजीवांना बसू लागलाय. जंगलामध्ये अन्न आणि पाण्याची भीषण टंचाई झाल्यामुळे अनेक वन्यजीव गावाकडे मोर्चा वळवू लागलेत. असंच एक चुकार पाडस शिवारात सापडलं. मात्र शेतकऱ्याच्या सतर्कतेनं त्याचे प्राण वाचले.

May 18, 2017, 07:10 PM IST

तरीही मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याची गरज

दरवर्षी मे महिन्यात मुंबईकरांपुढे उद्भवणारे पाणी संकट मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदा टळलेले आहे.

May 17, 2017, 11:44 AM IST