पाचवा दिवस

बेस्टच्या संपाचा पाचवा दिवस : कामगार ठाम, नागरिकांचे हाल

बेस्टच्या संपाचा पाचवा दिवस आहे. संप मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका बेस्ट कामगार कृती समितीचे नियंत्रक शशांक राव यांनी माडंली आहे. 

Jan 12, 2019, 09:32 AM IST

India vs Australia 3rd Test Day 5 : ऑस्ट्रेलियावर मात करत भारताने जिंकला १५० वा कसोटी सामना

 भारतीय संघाने या कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. 

Dec 30, 2018, 08:47 AM IST

औरंगाबादच्या कचऱ्यांचा प्रश्न मुंबईत सोडवण्याचा प्रयत्न

 कचऱ्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापौर नंदकुमार घोडीले, आयुक्त दीपक मुगलीकर मुंबईत आलेत.

Feb 22, 2018, 11:18 AM IST

असा असेल 'ग्लासगो कॉमनवेल्थ'चा पाचवा दिवस...

चौथ्या दिवसाअखेर भारताच्या खात्यात सहा गोल्डसहीत 22 मेडल्स जमा झालेत. या मेडल टॅलीसहीत भारत कॉमनवेल्थ गेम्सच्या टेबल्समध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. भारतानं आत्तापर्यंत भारतानं 6 गोल्ड, 9 सिल्व्हर आणि 7 ब्राँझ मेडल्सची कमाई केलीय. 

Jul 28, 2014, 03:03 PM IST

नागपूर कसोटी अनिर्णीत, इंग्लंडचा मालिका विजय

पाचव्या दिवशीही भारतीय गोलंदाजाना विकेट काढण्या त अपयश आले. त्यामुळे कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा डाव फसला आहे. धोनीने धाडसी निर्णय घेत पहिला डाव घोषिक केला होता. मात्र, इंग्लंडच्या फलंदाजानी चांगला फलंदाजी केली. जॉनथन ट्रॉट आणि इयन बेल यांनी शतकी भागीदारीमुळे सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता कमी झाली.

Dec 17, 2012, 11:22 AM IST

बिनकामाचं विधीमंडळ अधिवेशन...

नागपुरात सुरू असलेल्या विधीमंडळ अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवसही कामकाजाविना संपला.

Dec 14, 2012, 05:18 PM IST