पाकीस्तान

शरमेने पाकीस्तानची मान खाली, साऊथ कोरियात चॉकलेट आणि हॅट चोरताना पकडले 2 राजदूत

एका दुकानातून चॉकलेट आणि टोपी चोरताना सापडले

Apr 28, 2021, 10:07 AM IST

जम्मू कश्मीरच्या विधानसभेत 'पाक' विरोधी घोषणा

सुंजवान लष्करी कॅंपवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू कश्मीरच्या विधानसभेत पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या.

Feb 10, 2018, 06:27 PM IST

पाकनं केल शस्त्रसंधीच उल्लंघन, ४ भारतीय जवान शहीद

  पाकिस्ताननं केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात लष्कराचे ४ जवान शहीद झालेत. नियंत्रण रेषेवर राजौरी इथं पाकिस्तानी रेंजर्सनी भारतीय तळांच्या दिशेनं गोळीबार केला.

Feb 4, 2018, 11:08 PM IST

सरबजीतचे कुटुंब पाकीस्तानात, अधिकाऱ्यांना भेटण्यास केली मनाई

सरबजीतची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याचे कुटुंबिय सध्या काळजीत आहे. आज सरबजीतचे कुटुंबीय पाकिस्तानात पोहचले. वडिलांना भारतात पाठवावं अशी मागणी सरबजीतची मुलगी पूनम हिनं केलीय.

Apr 28, 2013, 03:41 PM IST

पाकमध्ये न्यूज कार्यालयावर गोळीबार

पाकिस्तानातील कराची शहरात काही बंदूकधारी व्यक्तींनी एका न्यूज चॅनेललाच टार्गेट केले. हा हल्ला का करण्यात आला याची माहिती समजू शकलेली नाही.

Mar 20, 2012, 02:15 PM IST