जम्मू कश्मीरच्या विधानसभेत 'पाक' विरोधी घोषणा

सुंजवान लष्करी कॅंपवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू कश्मीरच्या विधानसभेत पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या.

Updated: Feb 10, 2018, 08:27 PM IST
जम्मू कश्मीरच्या विधानसभेत 'पाक' विरोधी घोषणा  title=

नवी दिल्ली : सुंजवान लष्करी कॅंपवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू कश्मीरच्या विधानसभेत पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या.

पाकिस्तानच्या झिंदाबादच्या घोषणा 

त्याचवेळी नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार अकबर लोन यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या.

निषेध 

यानंतर झालेल्या टिकेनंतर आमदार लोन यांनी याची कबूली दिली आहे. पण नॅशनल कॉन्फरन्सने या विधानापासून हात झटकत पाकिस्तानचा निषेध केलाय.