जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार
पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. यावेळेस जम्मू-काश्मीरच्या मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. सामान्य नागरिकांना टार्गेट करुन गोळीबार करत आहे.
Aug 16, 2017, 02:29 PM ISTपाकच्या नापाक हरकती सुरूच; शस्त्रसंधीचे उल्लंघन करत काश्मीरमध्ये केला गोळीबार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 10:54 AM ISTपाकिस्तानकडून सीझफायर, उरीमधल्या गोळीबारात एक महिला जखमी
पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच आहे.
Aug 16, 2017, 09:01 AM ISTस्वातंत्र्यदिनी पाकिस्तान सरकारच्या वेबसाईट हॅक
१४ ऑगस्ट म्हणजेच पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस. याचदिवशी पाकिस्तानमधल्या तब्बल ५०० हून अधिक वेबसाईट हॅक झाल्याची माहिती आहे.
Aug 15, 2017, 07:15 PM ISTचीनचे उप प्रधानमंत्री वांग यांनी गायले चीन-पाकिस्तानच्या मैत्रीचे गोडवे !
पाकिस्तानच्या स्वातंत्रदिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून चीनचे उप प्रधानमंत्री वांग यांग उपस्थित होते. त्यावेळी ते म्हणाले की, ''दोन्ही देश एकमेकांसाठी नेहमीच आधारभूत राहिले आहेत आणि आमची मैत्री लोखंडापेक्षा अधिक मजबूत आहे.'' चीनच्या सत्ताधीश कम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय समितीच्या सदस्यांपैकी वांग यांग हे प्रमुख नेता आहेत. त्यांच्या दोन दिवसाच्या दौऱ्यात ते रविवारी इस्लामाबादला पोहचले. इस्लामाबादमध्ये स्वातंत्रदिनानिमित्त केलेल्या भाषणात ते म्हणाले की, पाकिस्तानच्या प्रगती आणि विकासामध्ये चीन कायम सोबत असेल.
Aug 15, 2017, 09:37 AM ISTवाघा बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट सोहळा
वाघा बॉर्डरवर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बीटिंग द रिट्रीट सोहळा मोठ्या दिमाखात सुरू आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभुमीवरही या सोहळ्याचे महत्त्व आहे. त्यामुळे दोन्ही देशातील नागरिकांचे लक्ष या दिमाखदार सोहळ्याकडे लागून राहिले आहे. भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट तर पाकिस्तानचा १४ ऑगस्ट आहे.
Aug 14, 2017, 07:39 PM ISTपाकिस्तानी गायिकेनं म्हणलं 'जन-गण-मन'
पाकिस्तान आज स्वतंत्रता दिवस साजरा करतोय तर भारत उद्या म्हणजेच १५ ऑगस्टला आपला स्वतंत्रता दिवस साजरा करेल.
Aug 14, 2017, 05:01 PM ISTपाकिस्तानच्या विरोधामुळे भारतात होणाऱ्या अंडर १९ आशिया कप स्पर्धेची जागा बदलली
अंडर-19 क्रिकेट आशिया कप स्पर्धा भारतात होणार होती पण याला पाकिस्तानने विरोध दर्शवला आहे. आता पाकिस्तानच्या या विरोधामुळे अंडर-19 क्रिकेट आशिया कप टूर्नामेंट मलेशियामध्ये होणार आहे.
Aug 13, 2017, 02:13 PM ISTपाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच
गेल्या काही दिवसांपासून सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच आहे.
Aug 12, 2017, 04:33 PM ISTपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, गोळीबारात महिला ठार
पाकिस्तानकडून सीमाभागात पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलेय. पाक गोळीबारात एक ४५ वर्षीय महिला ठार झाली. मेंढर सेक्टर येथे पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला.
Aug 12, 2017, 09:39 AM ISTपाकिस्तानची सून बनायला आलिया सज्ज
आलिया भटकडे नेहमीच चुलबुली अभिनेत्री म्हणून बघितलं जातं. पण हायवे, उडता पंजाब सारख्या सिनेमांमध्ये डिग्लॅमरस भूमिका करत आपली दखलं घ्यायला भाग पाडलं. आता तर आलिया अजून एक पाऊल पुढे टाकत आणखी एका धाडसी भूमिकेत दिसणार आहे.
Aug 11, 2017, 05:24 PM ISTभारतात हृदय शस्रक्रियेनंतर पाकिस्तानात परतलेल्या चिमुरड्याचा डिहायड्रेशननं मृत्यू
भारतात यशस्वी हार्ट सर्जरी करून पाकिस्तानात परतलेल्या चार महिन्यांच्या चिमुरड्याचा मृत्यू झालाय.
Aug 8, 2017, 09:43 PM ISTमराठा मोर्चाला पाकिस्तानमधून पाठिंबा
मराठा मोर्चाला पाकिस्तानमधून पाठिंबा मिळालाय.
Aug 8, 2017, 10:54 AM ISTमुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा 'मिल्ली मुस्लिम लीग' नवा राजकीय पक्ष
मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद- दावा या दहशतवादी संघटनेचा मोहरक्या हाफिज सईदने आपला राजकीय पक्ष स्थापन केलाय. त्यांने आपल्या पक्षाचे नाव 'मिल्ली मुस्लिम लीग' असे ठेवलेय.
Aug 8, 2017, 10:29 AM ISTफाळणीच्या कडू आठवणी पुन्हा जाग्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 6, 2017, 06:52 PM IST