पाकिस्तान

भारताचं समर्थन करत रशियाने उडवली पाकिस्तानची झोप

पाकिस्तानला पुन्हा एकदा लक्ष्य करत आणखी एका देशाने सुनावलं आहे. अमेरिकेनंतर रशियाने भविष्यात कोणत्याही प्रकारचे लढाऊ विमान देण्यास नकार दिला आहे.

Oct 16, 2016, 06:29 PM IST

शेजारचा देश दहशतवादाचा गड, मोदींचं पाकिस्तानवर टीकास्त्र

गोव्यात भरलेल्या आठव्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला.

Oct 16, 2016, 04:39 PM IST

पाकिस्ताननंतर चीनला पंतप्रधान मोदींनी सुनावलं

गोवामध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स सम्मेलनात पाकिस्तानला सुनावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला ही इशारा दिला आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, दहशतवादाशी सामना करतांना वैयक्तीक लाभ-हानीची चिता करणं ही नुकसानदायक आहे.

Oct 16, 2016, 04:06 PM IST

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असून पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेय.

Oct 16, 2016, 09:54 AM IST

पाकिस्तानच्या अझर अलीचा विक्रम, डे-नाईट टेस्टमध्ये झळकवली पहिली ट्रिपल सेंच्युरी

पाकिस्तानचा बॅट्समन अझर अलीनं टेस्ट क्रिकेटमध्ये नवा विक्रम केला आहे.

Oct 14, 2016, 11:08 PM IST

'ब्रीक्स'मध्ये दहशतवादावरून भारत पुन्हा पाकिस्तानची कोंडी करणार

गोव्यामध्ये उद्यापासून भारत, ब्राझिल, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांच्या ब्रिक्स संघटनेची परिषद होतेय.

Oct 14, 2016, 09:24 PM IST

महेश भट्ट मूर्ख, ते भारतीय नाहीत

 पाकिस्तानच्या कलाकारांना पाठिंबा दर्शविणारे चित्रपटनिर्माते महेश भट्ट हे मूर्ख आहेत. ते भारतीयही नाहीत,  असे मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी म्हटले आहे. 

Oct 14, 2016, 08:42 PM IST

मुस्लिम देशात तीन तलाकवर बंदी, मग भारतात का नाही

 तीन तलाक वरून केंद्र सरकारच्या भूमिकेवर बचाव करताना कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मुस्लिम देशात या तीन तलाक म्हटल्यावर तलाकला बंदी आहे तर भारतात का नाही? असा प्रश्न प्रसाद यांनी विचारला आहे. 

Oct 14, 2016, 07:47 PM IST

'ए दिल है मुश्किल' आणि 'रईस'ला स्क्रीन नाकारले!

करण जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल' आणि शाहरुखच्या 'रईस' सिनेमाच्या अडचणींत वाढ होताना दिसतेय. सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्स मालकांच्या असोसिएशननं या सिनेमासाठी स्क्रिन उपलब्ध करून देण्यास स्पष्ट नकार दिलाय. 

Oct 14, 2016, 03:25 PM IST

पाकिस्तान 16 देशांसोबत करणार लष्करी सराव

सैन्याची शारिरीक आणि मानसिक क्षमता वाढवण्यासाठी पाकिस्तान पुढील आठवड्यात लष्करी सराव करणार आहे. यात 16 देश सहभागी होणार आहेत. 

Oct 14, 2016, 02:41 PM IST

पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गुप्त माहिती पुरविल्याप्रकरणी जम्मू-काश्मीरमधील पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन कऱण्यात आलेय. 

Oct 14, 2016, 11:43 AM IST

चंदू चव्हाण इस्लामाबादमध्येच - पाक डीजीएमओ

 अनावधानाने नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकिस्तानमध्ये गेलेले राष्ट्रीय रायफल्सचा जवान चंदू चव्हाण इस्लामाबादमध्ये पाकच्या ताब्यात आहे.  पाकिस्तानच्या DGMOने चंदू चव्हाण चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकमध्ये आला होता. त्यानंतर त्याला पाक लष्करानं ताब्यात घेतल्याची माहिती पाकिस्तानचे डीजीएमओ यांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.  

Oct 13, 2016, 08:57 PM IST

देश कायद्याने चालतो, ज्याला मान्य नाही त्यांनी पाकिस्तानात जा - साक्षी महाराज

तीन तलाकवर आता वादाला सुरुवात झाली आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने प्रेस कॉन्फ्रेंस करत जाहीर केलं की, ते तीन तलाक आणि यूनिफॉर्म सिविल कोडच्या मुद्द्यावर सरकारचा विरोध करणार आहेत. तर भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी देखील देश हा कायद्याने चालेल फतव्याने नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Oct 13, 2016, 06:06 PM IST