पाकिस्तान आर्थिक संकट

पीठ 800 रुपये, तेल 900 रुपये प्रतिकिलो; महागाईच्या भस्मासुरानं पाकिस्तानची ही काय अवस्था...

Pakistan Economic Crisis : पाकिस्तानात इतकी वाईट परिस्थिती का ओढावली... देशाच्या तिजोरीतील सर्व पैसा जातोय तरी कुठे? चपातीच्या एका तुकड्यासाठीही मोजावी लागतेय मोठी किंमत... 

 

Jul 18, 2024, 12:52 PM IST

3000 रुपये सिलेंडर, पेट्रोल 300 च्या पार; भारताचा पाहुणचार पाहून भारावलेला पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर?

पाकिस्तानमधील अन्नधान्य महागाई दर वर्षभरात 33.1 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सप्टेंबर महिन्यात शहरी भागातील महागाई दर 29.7 टक्के तर ग्रामीण भागातील महागाईचा दर 33.9 टक्क्यांवर पोहोचला आहे.

 

Oct 3, 2023, 05:21 PM IST

Pakistan Crisis: पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, 77.5 अब्ज डॉलरचे परदेशी कर्ज

Pakistan Crisis :  पाकिस्तान दिवाळखोर होणार हे आता निश्चित झाले आहे. मोठे परदेशी कर्ज चुकवायचे आहे. जगातील कोणतीही शक्ती पाकिस्तानला वाचवू शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानातील परिस्थिती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.  

Apr 8, 2023, 01:42 PM IST

Pakistan Economy Crisis : केळी 500 रुपये डझन, द्राक्ष 1600 रुपये प्रतीकिलो; आता उपाशी रहावं का?

Pakistan Economy Crisis : पाकिस्तानात केळी 500 रुपये डझन, द्राक्ष 1600 रुपये प्रतीकिलो; ऐन रमजानमध्ये नागरिकांच्या तोंडचा घास पळाला आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात अनेकांच्या इफ्तारीमध्ये आता मोजकेच पदार्थ पाहायला मिळत आहेत. 

 

 

Mar 27, 2023, 12:07 PM IST

Milk Chicken Price Hike : दुधाचे दर प्रतीलिटर 110 रुपये, डाळी- चिकनचे भावही वधारले; महागाईनं पळवला तोंडचा घास

Milk Prices : महागाई वाढतेय... इतकी की देशातील सर्वसामान्यांना पोट भरणंही कठीण. देशात परिस्थिती अशीच राहिली, तर गरीब आणखी गरीब होणार.... 

 

Feb 14, 2023, 01:00 PM IST