मुंबईत पाईपलाईन फुटली, ९ जण बुडाले
मुंबईतल्या गोवंडीत महापालिकेची २४ इंचाची पाईपलाईन फुटली. फुटलेल्या पाईपलाईनमधील पाणी परिसरातल्य़ा संजीवनी हौसिंग सोसायटीच्या तळमजल्यात घुसल्यानं ९ जण बुडाले. त्यातल्या ८जणांना वाचवण्यात यश आलयं. तर एकाचा मृत्यू झालाय.
Apr 8, 2013, 03:35 PM ISTगंजलेल्या पाईपलाईनचा बोजवारा... अधिकारी झोपलेत का?
एकीकडे महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना ठाण्यात मात्र हजारो लीटर पाणी वाया जाताना दिसतंय. ठाणे, बदलापूर आणि नवी मुंबई अशा दोन ठिकाणी पाईपलाईन फुटल्यानं अल्पावधीतच हजारो लीटर पाणी वाया गेलंय.
Apr 4, 2013, 07:57 AM IST