पाईपलाईन फुटली

Ratnagiri Pipeline Burst and water waste PT29S

रत्नागिरी | पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया

रत्नागिरी | पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया

Jan 11, 2020, 12:30 AM IST

ऐन 'पाणी'बाणीत पाईपालाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया

पाईपलाईन फुटल्यानं रस्त्यावर कारंजे उडत असल्याचं दृश्य पाहायला मिळालं

May 31, 2019, 10:20 AM IST

मुंबई | कोकणनगर परिसरात पाईपलाईन फुटली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 6, 2018, 08:58 PM IST

मुंबईत पाईपलाईन फुटल्याने गाड्या उडाल्या हवेत, व्हिडिओ व्हायरल

मुंबई किंवा इतर कुठल्याही शहरात जलवाहिनी फुटणं हे तसं नित्याचंच. पण मुंबईतल्या बोरीवलीतील चिकुवाडीत रविवारी फुटलेलं याच जलवाहिनीमुळे जे घडलं त्याची कुणी स्वप्नातही कल्पना करु शकणार नाही. 

Mar 28, 2018, 09:44 AM IST

जालन्यात पाईपलाईन फुटल्याने पाणी संकट

चंदनझिरा भागाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने या भागाला होणारा पाणीपुरवठा थांबवण्यात आलाय. 

Nov 25, 2017, 04:47 PM IST

कळंबोलीजवळ पाईपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया

नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटलीय. कळंबोलीजवळ सायन-पनवेल महामार्गाजवळ ही पाईपलाईन फुटलीय. 

Sep 23, 2017, 03:51 PM IST

मुंबईत पाईपलाईन फुटून दोन चिमुरड्यांचा मृत्यू

वांद्रे टर्मिनस लगत पाण्याची पाईपलाईन फुटल्याने बाजूच्या झोपड्यांमध्ये पाणी घुसले. पाण्याचा वेग जोरात होता. त्यामुळे येथे पूरपरिस्थिती प्रमाणे पाणी झोपड्यांत शिरल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. दरम्यान, या पाण्याने दोन चिमुकल्यांचा बळी घेतलाय.

Jul 7, 2017, 01:09 PM IST

मुलुंडमध्ये पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया

इएसआयसी रुग्णालय परिसरात मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा पाईपलाईन फुटल्यानं लाखो लीटर पाणी वाया गेलंय. याची तक्रार पाणी पुरवठा विभागाला करण्यात आली. मात्र, 10 तास उलटून गेले तरी पालिका कर्मचारी या ठिकाणी फिरकले नव्हते. त्यामुळे पाईपलाईनमधून पाणीगळती सुरूच होती.

Jun 6, 2017, 05:27 PM IST

विरारमध्ये ट्रकच्या अपघातात पाईप लाईन फुटली

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरारला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवर ट्रक उलटल्यानं आज विरारला पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आलाय. 

Dec 26, 2016, 12:28 PM IST

पाईपलाईन फुटली तरी अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष

एकीकडे बदलापूर ते ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. मात्र अंबरनाथमध्ये विम्को नाका इथे 15 दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची 4 इंच व्यासाची पाईपलाईन फुटलीय. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया जातंय. 

Mar 25, 2016, 11:33 PM IST