डोक्यावरचे पांढरे केस अजिबात हाताने तोडू नका; होतील भयानक दुष्परिणाम
डोक्यावरचे पांढरे केस अजिबात हाताने तोडू नका; होतील भयानक दुष्परिणाम
Oct 31, 2023, 11:56 PM ISTWhite Hair: ऐन तारुण्यात केस पांढरे होत आहेत? आजच 'या' चार सवयी सोडा
White Hair Problem: कोणत्याही व्यक्तीला अकाली केस पांढरे होणं आवडणार नाही. मात्र अनेकदा काळजी घेऊनही चुकीच्या सवयी यासाठी कारणीभूत ठरतात. चला जाणून घेऊयात कोणत्या सवयींमुळे केसांचं नुकसान होतं.
Dec 5, 2022, 06:37 PM ISTकेसांना कलर करण्यासाठी केमिकल नाही, 'या' फूलाचा वापर करा
मिकल कलरशिवायही केस नैसर्गिकरित्या कलर करता येऊ शकतात.
Jun 7, 2020, 05:21 PM ISTपांढऱ्या केसांवर घरगुती रामबाण उपाय
आताच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होतो.
Nov 17, 2019, 08:34 PM ISTपांढरे केसांच्या समस्येवर करा घरगुती उपाय
केमिकलयुक्त रंगाचा शरीरावर वाईट परिणाम होत असतो.
Apr 29, 2019, 01:36 PM ISTअकाली केस पांढरे होण्याच्या समस्येवर '6' रामबाण घरगुती उपाय
पोषक आहाराच्या अभावामुळे केस अकाली पांढरे होण्याची समस्या वाढते.
Jun 28, 2018, 04:21 PM ISTपांढरे केस काळे आणि मजबूत करण्याचे ७ नैसर्गिक उपाय!
दाट, मुलायम केस असावेत, असे प्रत्येकाला वाटते.
Apr 18, 2018, 04:11 PM ISTपांढरे केस काळे करण्याचा हा फॉर्म्यूला हिट होतोय
यूट्यूबवर पांढरे केस काळे करण्याचा एक फॉर्म्युला चांगलाच हिट होत आहे.
Apr 3, 2018, 01:13 PM ISTया एका उपायाने सफेद केस होतील काळे
वाढत्या वयासोबत केस पांढरे होणे हे साहजिकच आहे. मात्र हल्ली कोणत्याही वयात केस पांढरे होतात. एक्सपर्टच्या मते केसांचा काळा रंग हा मेलॅनिनमुळे असतो. केसांच्या मुळांशी मेलॅनिन असते. जेव्हा मेलॅनिन हे द्रव्य बनण्याचे काम बंद होते वा कमी होण्यास सुरुवात होते तेव्हा केस पांढरे होऊ लागतात.
Nov 23, 2017, 10:25 PM ISTकेस काळे करण्यासाठी हे आहेत खास उपाय
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्या तब्येतीकडे लक्ष देण्यास अनेकांना वेळच मिळत नाही. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
Oct 22, 2017, 08:57 PM ISTदाढी आणि मिशीचे पांढरे केस या घरगुती उपायांनी दूर करा
पुरुषांची एक समस्या असते ती म्हणजे दाढी आणि मिशीचे केस पांढरे होण्याचे. त्यामुळे त्यांना अकाली वृद्धत्व आल्याची जाणीव होते. यापासून सुटका करण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करा.
Jun 18, 2016, 10:58 PM ISTकेस पांढरे होऊ नयेत म्हणून आहार
केस पांढरे होऊ नयेत म्हणून आहारात पुढील गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे. या गोष्टींचा आहारात नियमित समावेश केल्यास निश्चित फायदा होऊ शकतो.
Apr 20, 2016, 09:20 PM ISTकेस गळती आणि पांढरे केसांच्या समस्येवर घरगुती उपाय
आज माणूस कामात इतका व्यस्त झाला आहे की त्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला देखील वेळ नाही. आजच्या धावपळीच्या जीवनात केसांची काळजी घेण्यासाठी देखील वेळ मिळत नाही. आजच्या बदलत्या वातावरणामुळे आणि प्रदुषणामुळे केस गळणे, लवकर पांढरे होणे यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
Feb 23, 2016, 06:07 PM ISTपांढरे केस उपटण्याची सवय आहे हानिकारक
काळ्या केसांत एखादा पांढरा केस दिसल्यास अनेकांना तो उपटण्याची सवय असते. मात्र ही सवय अधिक हानिकारक आहे.
Feb 16, 2016, 03:25 PM ISTपांढरे केस काळे करण्याचे 8 घरगुती उपाय
लहान वयामध्येच केस पांढरे व्हायचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.
Feb 15, 2016, 07:23 PM IST