पांढरे केस हाताने तोडल्याने याचे भयानक दुष्परिणाम होऊ शकतात.
पांढरे केस उपटून काढल्याने केसांच्या मुळांवर वाईट परिणाम होतो.
पांढऱ्या केसाच्या जागी नवीन केसांचे उगवणे बंद होऊ शकते.
केसांची घनता कमी होऊन केस पातळ होऊ शकतात.
केसांमध्ये जागोजागी टक्कल पडण्याची देखील भिती असते.
अकाली केसं पांढरे होणे ही एक सामान्य समस्या आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे अनेक वेळा लोकांचे केस अगदी लहान वयातच पांढरे होऊ लागतात.