Video : मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर घडला धक्कादायक प्रकार; एकच ट्रॅकवर दोन लोकल ट्रेन समोरा समोर आल्या
Mumbai News : पश्चिम रेल्वेवर मोठा अनर्थ टळला आहे. दोन लोकल एकाच ट्रॅकवर समोरा समोर आल्या.
Jan 15, 2025, 07:50 PM IST31 डिसेंबरला मुंबईकरांना रात्रभर रेल्वेने फिरता येणार; पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या विशेष लोकल धावणार
31 डिसेंबरला पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या विशेष लोकल धावणार आहेत. यामुळे मुंबईकरांना रात्रभर रेल्वेने फिरता येणार आहे.
Dec 26, 2024, 07:42 PM ISTवांद्रे टर्मिनसमध्ये आता तीन पार्किंग लाइन तयार होणार, प्रवाशांना नेमका काय फायदा होणार?
Mumbai Local News Today: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. वांद्रे टर्मिनसमध्ये तीन पार्किंग लाइन तयार करण्यात येत आहेत.
Dec 25, 2024, 12:18 PM ISTरविवारी Mumbai Local च्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी वाचा A to Z माहिती
Mumbai Local Sunday Mega Block : रविवारी कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक? काय असतीचय मेगाब्लॉकच्या वेळा? पाहा सविस्तर माहिती...
Dec 21, 2024, 09:30 AM IST
ब्लॉकमुळं गोंधळ; पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्या उशिरानं, पाहा महत्त्वाचे बदल
पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार; रविवारी काय असेल स्थिती?
Nov 22, 2024, 09:52 AM ISTकोकण-गोव्याला जाण्याचा प्लान आखताय; कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, 'या' तारखेपासून नवीन Timetable
Kokan Railway Timetable: कोकण रेल्वेने आता वेळापत्रकात बदल केला आहे. कोकण किंवा गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांनी एकदा हे वेळापत्रक पाहाच.
Oct 30, 2024, 08:46 AM IST
पश्चिम रेल्वेवरील 150 ते 175 लोकल रद्द होणार; ट्रेनच्या वेगावरही मर्यादा येणार, नेमकं कारण काय?
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवर पुन्हा एकदा ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळं लोकलच्या वेगावर मर्यादा येणार असून काही लोकलही रदद् होणार आहे.
Sep 30, 2024, 07:26 AM ISTGood News! मुंबईकरांना दर अडीच मिनिटांनी मिळणार लोकल, चाकरमान्यांचा प्रवास वेगवान होणार
Mumbai Local Train Update: मुंबईकरांची गर्दीतून सुटका होणार असून आता प्रवासही वेगवान होणार आहे.
Sep 15, 2024, 08:01 AM ISTगिरगाव, दादर, अंधेरी... मुंबईत कुठे फिरायचं आहे तिथे रात्रभर फिरा; गणेशभक्तांसाठी रेल्वेची खास सोय
पश्चिम रेल्वेने विसर्जनाच्या मध्यरात्रीनंतर चर्चगेट ते विरार ते चर्चगेट मार्गादरम्यान 8 फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे. मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरही विशेष लोकल सोडल्या जाणार आहेत. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर 30 लोकल फेऱ्या प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.
Sep 14, 2024, 10:15 PM ISTWestern Railway : पश्चिम रेल्वेवरील गर्दी होणार कमी! सुखकर प्रवासासाठी लोकल संदर्भात मोठा निर्णय
Western Railway: पश्चिम रेल्वेच्या निर्णयामुळे प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
Sep 10, 2024, 08:29 AM ISTचर्चगेट रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायरवर अडकले जॅकेट; विरारकडे जाणाऱ्या लोकल खोळंबल्या
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायरवर जॅकेट अडकले आहे.
Jul 22, 2024, 04:21 PM ISTमेगाहाल! मध्य रेल्वेमागोमाग रविवारी पश्चिम रेल्वेचाही मेगाब्लॉक; प्रशासनाकडून प्रवास टाळण्याचं आवाहन
Mumbai Mega Block Latest Updates: मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक सुरु असताना पश्चिम रेल्वेने देखील मेगाब्लॉक जाहीर केला आहे. रविवारी पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे प्रवाशांची चांगलीच फरफट होणार आहे. ही फरफट टाळण्यासाठी प्रवाशांना विनाकारण रेल्वे प्रवास टाळण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. रेल्वेच्या या पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा ताण रस्ते प्रवासावर होणार आहे. यामुळे प्रवाशांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागणार आहे.
Jun 1, 2024, 08:31 AM ISTMumbai Western Railway: पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा; मालगाडी रुळावरून घसरल्यानंतर 'या' ट्रेन रद्द
Mumbai Western Railway Latest Updates: पालघर येथे मालगाडी रुळावरून घसरल्यामुळं विरार ते डहाणू लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली असून, लांब पल्ल्याच्या अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. पालघरमध्ये मालगाडी रुळावरुन घसरल्यानं पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक तब्बल 13 तासांनंतरही विस्कळीत च आहे. ज्यामुळं पश्चिम रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्या अनेकांचाच खोळंबा होताना दिसत आहे.
May 29, 2024, 07:59 AM IST
मध्य, पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, बाहेर पडण्यापूर्वी एकदा वाचा
Megablock : मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. कोणत्या मार्गावर किती वेळाकरिता मेगाब्लॉक असेल हे वाचा
May 25, 2024, 09:10 AM ISTप्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेवर दोन दिवस ब्लॉक, 'या' लोकल रद्द
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवर डहाणू-वैतरणादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळं काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
May 23, 2024, 03:56 PM IST