परदेश

पंतप्रधानांच्या चार देशांच्या दौऱ्याला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीच्या बर्लिनमध्ये दाखल झाले आहेत. मोदींच्या सहा दिवसांच्या परदेश दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे.

May 29, 2017, 08:23 PM IST

परदेशात महिलेची 'भारतात परत जा' म्हणत वर्णभेदी टीका

आयरलँडमध्ये एका ट्रेनमध्ये आशियाच्या प्रवाशांवर वर्णभेदावरुन टीका करण्यात आली आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये महिला एका रिकाम्या सीटवर बॅग ठेवण्यासाठी सांगत आहे आणि ती महिला त्यांना सांगत आहे की तुम्ही भारतात परत जा.

Apr 20, 2017, 12:10 PM IST

परदेशी राहणाऱ्यांसाठी नोटा बदलण्याची आज शेवटची संधी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 31, 2017, 12:37 PM IST

उपचारांसाठी सोनिया गांधी परदेशात, सोबत राहुल गांधीही जाणार

निवडणुकींमधल्या पराभवानंतर काँग्रेसच्या चिंतेमध्ये आणखी वाढ झाली आहे.

Mar 16, 2017, 06:06 PM IST

परदेशातून घरी परतला पण पत्नी घर विकून फरार

मेरठमधल्या खरखौदा गावचा राहणारा युवक नोकरीसाठी सऊदी अरबला गेला होता. जेव्हा तो मायदेशी परतला तेव्हा त्याला धक्काच बसला. त्याची पत्नी घर विकून फरार झाली होती. हा युवक ३ वर्ष नोकरीसाठी सऊदी अरबला गेला होता. त्याची पत्नी आणि मुलांना त्याच्या घरी सोडून तो परदेशी गेला होता.

Mar 16, 2017, 12:57 PM IST

राहुल गांधी पुन्हा गायब

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी परदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. 46 वा वाढदिवस साजरा करून राहुल गांधी परदेशामध्ये गेले आहेत.

Jun 20, 2016, 07:25 PM IST

ग्रंथ तुमच्या दारी... साता समुद्रापार

ग्रंथ तुमच्या दारी... साता समुद्रापार

Mar 14, 2016, 10:27 PM IST

परदेशात नोकरीचं आमिष दाखवून ४०० तरुणांना गंडा

परदेशात नोकरीचं आमिष दाखवून ४०० तरुणांना गंडा

Dec 29, 2015, 01:20 PM IST

भारताचा रुपया या देशांच्या चलनापेक्षा आहे 'मजबूत'!

तुम्ही परदेशात फिरायला जाण्याच्या अगोदर तुमचा खिसा आणि बँक बॅलन्स नक्की चेक करत असाल... अर्थातच होय... पण, काही देश असेही आहेत जिथे जाण्यासाठी तुम्हाला खिशाची चिंता करावी लागणार नाही. कारण, या देशांतील चलनापेक्षा भारतीय 'रुपया' खूपच मजबूत आहे. त्यामुळे, खर्चाचा फारसा परिणाम तुमच्या खिशावर पडणार नाही.

Dec 17, 2015, 11:47 PM IST

नोकरीसाठी परदेशी जाताय, सावधान!

नोकरीसाठी परदेशी जाताय, सावधान!

Sep 29, 2015, 08:55 AM IST

परदेशात कंपनीत नोकरी देतो सांगून तरुणाला बनवलं 'घरगडी'!

खाजगी कंपनीच्या माध्यमातून नोकरीसाठी परदेशी गेलेल्या तरुणाची फसवणूक झाल्याचा आणखीन एक प्रकार समोर आलाय. सध्या हा तरुण परदेशातून भारतात परतण्यात यशस्वी झालाय. मात्र, या प्रकारामुळे कामगारांना परदेशी पाठवणाऱ्या कंपन्यांची विश्वासार्हता धोक्यात आलीय.  

Sep 26, 2015, 10:58 PM IST