पद्मावती

पद्मावतीच्या सेटवर अपघातात एकाचा मृत्यू

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती या सिनेमाच्या सेटवर अपघात झालाय. सूत्रांच्या माहितीनुसार, या अपघातात सेटवरील एकाचा मृत्यू झालाय.

Dec 25, 2016, 01:20 PM IST

संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावती’त कलाकार कोण?

 दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या ‘पद्मावती’ या सिनेमात नक्की कोणते कलाकार असणार यावरुन  अखेर पडदा उठला आहे. दीपिका पदुकोणवर चित्रीत गाण्याने या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे. 

Oct 19, 2016, 10:57 AM IST

पद्मावतीच्या भूमिकेसाठी दीपिकाला ११ कोटी

चित्तोडगडची राणी पद्मावतीच्या भूमिकेसाठी दीपिकाने ११ कोटी रूपये घेतले आहेत. मस्तानीच्या भूमिकेसाठी दीपिका पदुकोणने वाहवा मिळवली होती, आता दीपिका पद्मावती राणीची भूमिका करण्यास सज्ज झाली आहे.

Aug 30, 2016, 09:03 PM IST

भन्सालींच्या चित्रपटात दीपिकाबरोबर रणवीरऐवजी हृतिक

संजय लीला भन्सालींच्या पद्मावती चित्रपटामध्ये रणवीर सिंग अलाऊद्दिन खिलजीची भूमिका करणार हे जवळपास निश्चित होतं.

Aug 15, 2016, 05:11 PM IST