पद्मावती

‘पद्मावत’चा धमाका, ४ दिवसात केली इतकी कमाई

तमाम विरोध, वाद आणि सेन्सॉरच्या कटसचा सामना केलेल्या पद्मावतनं शंभर कोटींचा गल्ला पार केलाय. २०१८ या वर्षात सर्वाधिक कमाई केलेला ‘पद्मावत’ हा पहिला सिनेमा ठरलाय.

Jan 29, 2018, 10:00 AM IST

दीपिकाच्या चाहत्यांच्या प्रेमाची कमाल ; #DP1stDay1stShow हॅशटॅग होतोय ट्रेंड....

संजय लीला भन्साळींच्या पद्मावत चित्रपटाला देशभरातून विरोध झाला. 

Jan 25, 2018, 07:40 PM IST

'या' राज्यात पद्मावत सिनेमाला असलेला राजपूतांचा विरोध मागे

संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' सिनेमाला एकीकडे देशभरात विरोध होत आहे. तर, दुसरीकडे पंजाबमधील राजपूत महासभेने आपला विरोध मागे घेतला आहे. इतकचं नाही तर, 'पद्मावत' सिनेमाचं कौतुकही केलं आहे.

Jan 25, 2018, 06:25 PM IST

दीपिकाच्या मते 'हा' अभिनेता आहे बेस्ट किसर!

बॉलिवूडमध्ये 'सिरीयल किसर' चा किताब इम्रान हाश्मीकडे आहे. 

Jan 25, 2018, 12:38 PM IST

‘पद्मावत’ सिनेमा आणि दीपिकाबाबत आलिया भटची पहिली प्रतिक्रिया!

अनेक वाद सुरू असताना अखेर ‘पद्मावत’ सिनेमा रिलीज झाला आहे. 

Jan 25, 2018, 12:13 PM IST

राज्यात या शहरात प्रदर्शित होणार नाही 'पद्मावत'

देशभरात वादग्रस्त ठरलेल्या पद्मावत सिनेमाबाबत एक धक्कादायक बातमी आहे. करणी सेनेने केलेल्या निकराच्या विरोधामुळे देशातील चार प्रमुख राज्यांमध्ये पद्मावत प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात पंढरपुरातही हा चित्रपट प्रदर्शीत करण्यात येणार नाही आहे. 

Jan 24, 2018, 09:34 PM IST

असे ४ चित्रपट ज्यात खतरनाक खलनायकापुढे किरकोळ दिसला 'हिरो'

  बॉलीवूडमध्ये मेन लीड हा कायम हिरो असतो. पण डारेक्टर सर्वात जास्त रिसर्च या गोष्टीचा करतो की व्हिलन कोण असणार... अनेक असे चित्रपट आहेत की ते व्हिलनला पाहून बनविले गेले आहेत.  

Jan 24, 2018, 09:12 PM IST

पद्मावत वाद : करणी सेनेची आता प्रसून जोशींना धमकी....

सुरूवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पद्मावत सिनेमामागील अडचणी काही केल्या संपत नाही आहेत.

Jan 19, 2018, 02:52 PM IST

'पद्मावत' प्रकरणी निर्मात्याची सर्वोच्च न्यायालयात धाव

सेन्सॉर बोर्डानं परवानगी देऊनही विविध राज्यांमध्ये घातलेल्या बंदी विरोधात 'पद्मावत' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

Jan 17, 2018, 08:02 PM IST

४ राज्यांमध्ये बंदी, ‘पद्मावत’ निर्मात्यांची आता सुप्रीम कोर्टात धाव

भाजपचे राज्य असणाऱ्या राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि हरियाणामध्ये संजय लीला भन्सालींच्या पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या सिनेमाच्या निर्मात्यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

Jan 17, 2018, 02:01 PM IST

'या' राज्यांत पद्मावतवर बंदी!

भाजपचे राज्य असणाऱ्या राजस्थान आणि गुजरातमध्ये संजय लीला भन्सालींच्या पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.

Jan 16, 2018, 08:44 PM IST

पद्मावत राजस्थानात प्रदर्शित होणार नाही - वसुंधरा राजे

गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरलेला संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत हा सिनेमा राजस्थानात प्रदर्शित होणार नाही. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सोमवारी ही माहिती दिली.

Jan 9, 2018, 10:43 AM IST

'पद्मावत'लाही करणीसेनेचा विरोध

   १ डिसेंबर २०१ प्रदर्शित होणारा संजय लीला भंसाळींचा 'पद्मावती' हा चित्रपट अजूनही रिलीज झालेला नाही.

Jan 7, 2018, 09:23 AM IST

पद्मावत सिनेमावर पूर्व मेवाड राज्यघराणाचा आक्षेप

संजय लीला भन्साळींचा 'पद्मावती' या सिनेमावरुन सुरु असलेला वाद काही शमण्याचं नाव घेत नाही आहे.

Jan 2, 2018, 05:33 PM IST

सेन्सॉरकडून 'पद्मावती'ला ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर ओवेसी भडकले

संजयलीला भंसाळींचा बहुप्रतिक्षित आणि २०१७मध्ये वादविवादांमुळे चर्चेमध्ये आलेला 'पद्मावती' अखेर रिलीज होण्याच्या मार्गावर आहे.

Dec 30, 2017, 07:31 PM IST