पद्मावती

....म्हणून पद्मावतीच्या शूटींगदरम्यान रणवीर अनेकदा रडला!

संजय लीला भन्साळींचा पद्मावती हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे प्रदर्शित होऊ शकला नाही.

Dec 15, 2017, 10:29 AM IST

'दीपिका बचाओ' कॅम्पेनला पाठिंबा देण्यास कंगनाचा नकार, कारण...

अभिनेत्री शबाना आझमी यांनी सुरु केलेल्या 'दीपिका बचाओ' कॅम्पेनला कंगनानं मात्र पाठिंबा देण्यास नकार दिला... आणि पुन्हा एकदा वादाची फोडणी पडली.

Dec 6, 2017, 08:34 PM IST

राज ठाकरेंचं काही नुकसान झालं नाही, मनसेचं एक मत गेलं - नाना पाटेकर

राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर नाना पाटेकर यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया.

 

Nov 30, 2017, 12:00 PM IST

VIDEO: मुलायम सिंहांची सून अपर्णाचा ‘पद्मावती’च्या गाण्यावर ‘घूमर’ डान्स

देशभरात एकीकडे संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ला विरोध होत आहे. तर दुसरीकडे सिनेमाचे चाहतेही कमी नाहीयेत.

Nov 29, 2017, 02:18 PM IST

'पद्मावती' वादावर विश्वसुंदरी मानुषी छिल्लर म्हणाली....

आपला समाज स्त्रीयांना फारशी मोकळीक देत नाही. तरीसुद्धा भारतीय महिला आव्हानांचा सामना करण्यास घाबरत नाही, अशी प्रतिक्रीया यंदाची विश्वसुंदरी मानुषी छिल्लरने दिली आहे. ती 'पद्मावती' चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर बोलत होती.

Nov 28, 2017, 08:48 PM IST

'पद्मावती' चित्रपटावर बिहारमध्ये बंदी; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

सध्या चर्चेत असलेला आणि अत्यंत वादग्रस्त ठरलेला चित्रपट 'पद्मावती'ला बिहारमध्ये 'नो एण्ट्री' करण्यात आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे.

Nov 28, 2017, 08:14 PM IST

‘पद्मावती’च्या बंदीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

'पद्मावती' सिनेमावरील बंदीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे आता हा सिनेमा रिलीज होणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

Nov 28, 2017, 01:02 PM IST

पद्मावतीच्या समर्थनार्थ ब्लॅकआऊट

 या सिनेमाला होत असलेल्या विरोधाच्या निषेधार्थ बॉलिवूडकरांनी 'ब्लॅकआऊट' केला होता. 

Nov 26, 2017, 08:13 PM IST

पद्मावती वादावरुन संतापला गौतम गंभीर, मांडले कटू सत्य

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती या सिनेमावरुन सध्या देशात चांगलाच वाद सुरु आहे. या वादावर प्रत्येकजण आपली प्रतिक्रिया व्यक्त करतंय. अनेकांनी याला विरोध केलाय तर काहीजण याला सपोर्टही करतायत.

Nov 26, 2017, 03:39 PM IST

'पद्मावती' सिनेमाला समर्थन देत बॉलिवूड करणार 'ब्लॅकआऊट'

संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती' सिनेमाच्या समर्थनार्थ बॉलिवूड उतरल्याचं पहायला मिळत आहे.

Nov 25, 2017, 08:40 PM IST

'पद्मावती' सिनेमाचं समर्थन करणाऱ्या ममता बॅनर्जींना भाजप नेत्याची धमकी

'पद्मावती' सिनेमावरुन सुरु असलेला वाद काही थांबण्याचा निर्णय घेत नाहीये. या वादामुळे सिनेमा प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे.

Nov 25, 2017, 07:12 PM IST

'पद्मावती'च्या वादावर काय म्हणतायत ममता बॅनर्जी, पाहा...

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 'पद्मावती' वादावर भाष्य केलंय. 

Nov 25, 2017, 02:57 PM IST

लहानपणीच्या फोटोंवरून दीपिका ट्रोलच्या निशाण्यावर

सिनेदिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती'मधून एका राणीच्या भूमिकेत दिसणारी दीपिका पादूकोण सिनेमाच्या वादानंतर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. 

Nov 25, 2017, 09:04 AM IST

भारताआधी 'पद्मावती' ब्रिटनमध्ये होणार प्रदर्शित

संजय लीला भन्साळींच्या वादग्रस्त पद्मावती चित्रपटाचं प्रदर्शन भारतात लांबणीवर पडलं असलं, तरी हा चित्रपट ब्रिटनमध्ये मात्र १ डिसेंबरलाच प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Nov 23, 2017, 04:01 PM IST

नवी दिल्ली | काश्मीरमध्ये शांततेची गरज - हंसराज आहिर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 09:14 PM IST