पद्मावती

पद्मावती मोडणार का बाहूबलीचा रेकॉर्ड?

दिग्दर्शक संजय लीला भंसाळींच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असलेल्या 'पद्मावती'चे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे.

Sep 13, 2017, 07:52 PM IST

...तर सलमान खान आणि ऐश्वर्या राय 'पद्मावती'मध्ये एकत्र झळकले असते !

संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' या आगामी चित्रपटाची सार्‍यांनाच उत्सुकता आहे.

Aug 23, 2017, 02:57 PM IST

घर सोडून हॉटेलमध्ये राहण्यास गेला शाहिद कपूर...काय आहे कारण

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरने आपले घर सोडलेय आणि तो गोरेगावच्या एका हॉटेलात राहायला गेलाय. खरतरं तो आपल्या पद्मावती या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंगच्या सेटवर घरुन येण्याजाण्यासाठी मुंबईतील ट्रॅफिकमुळे बराच वेळ जातो. हा वेळ वाचवण्यासाठी तो गोरेगावच्या हॉटेलमध्ये शिफ्ट झालाय.

Jun 25, 2017, 05:37 PM IST

ऐश्वर्यामुळे मिळाला अभिषेकला भन्साळींचा नवीन सिनेमा?

अभिनेता अभिषेक बच्चन बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा सिनेमात दिसणार आहे.

May 2, 2017, 12:11 PM IST

...तर यावेळी दीपिकामुळे थांबले पद्मावतीचे शूटिंग

संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षित सिनेमा पद्मावतीचे शूटिंग पुन्हा एकदा थांबलेय. यावेळी पद्मावतीचे शूटिंग कोणाच्या विरोधामुळे नव्हे तर या सिनेमातील प्रमुख भूमिका साकारणारी दीपिका पदुकोणमुळे थांबलेय.

Apr 15, 2017, 06:09 PM IST

स्पॉटलाईट : 'पद्मावती 17 नोव्हेंबरलाच प्रदर्शित होणार'

'पद्मावती 17 नोव्हेंबरलाच प्रदर्शित होणार'

Mar 23, 2017, 05:16 PM IST

'पद्मावती'चा वाद पेटला...

'पद्मावती'चा वाद पेटला... 

Mar 15, 2017, 08:54 PM IST

पद्ममावती सिनेमाचा सेट जाळला

पद्मावती सिनेमाचा सेट जाळला, पद्मावती सिनेमाला कोल्हापुरात तीव्र विरोध, काल रात्री ४० ते ५० जणांनी पद्मावती चित्रपटाचा सेट पेट्रोल बॉम्बच्या सहाय्याने पेटवून दिला, गाड्यांची केली तोडफोड

Mar 15, 2017, 11:01 AM IST

कोल्हापुरात पद्मावती सिनेमाचा सेट जाळला

संजय लीला भन्साली यांच्या पद्मावती सिनेमाच्या शुटिंगला कोल्हापुरातही विरोध होत आहे.

Mar 15, 2017, 09:33 AM IST

'पद्मावती'चा वाद काय आहे जाणून घ्या...

बाजीराव मस्तानी फिल्मनंतर आता संजय लीला भन्साळी पद्मावती फिल्मच्या तयारीला लागलेत. मात्र याच सिनेमावरून भन्साळी राजपूत समाजाच्या टीकेचे धनी बनलेत. भन्साळींवर थेट हल्ला करण्यात आला. काय आहे हा वाद पाहूया...

Jan 31, 2017, 06:51 PM IST

कोण होती सौंदर्यवती पद्मावती?

सध्या एक आगामी सिनेमा चर्चेत आहे.... त्याचं नाव पदमावती... याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शक संजय लीला भन्साळींवर हल्ला झाला... इतिहासाशी छेडछाड केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे... पण, नेमकी कोण होती ही पदमावती...

Jan 31, 2017, 03:16 PM IST

म्हणून सुशांतनं हटवलं 'राजपूत' आडनाव

दिग्दर्शक संजय लीला भन्साळींवर राजस्थानमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बॉलीवूड एकवटलं आहे.

Jan 29, 2017, 05:11 PM IST

भन्साळी थांबवणार राजस्थानमधलं 'पद्मावती'चं शूटिंग

पद्मावती या चित्रपटाच्या शूटिंगवेळी झालेल्या हल्ल्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी चित्रपटाचं राजस्थानमधलं शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.

Jan 28, 2017, 05:22 PM IST