पट्टेदार वाघ

वाघ पाहायचाय? भारतातील 'या' राष्ट्रीय उद्यानांना नक्की भेट द्या

International Tiger Day 2023: वाघ.... जगभरात आश्चर्याचा विषय असणाऱ्या याच प्राण्याच्या संवर्धनाविषी जागरुकता पसरवण्यासाठी आणि त्यांच्या दुर्मिळ प्रजातींचं जतन करण्यासाठी 29 जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिवस म्हणून साजरा केला जातो. 

 

Jul 29, 2023, 09:07 AM IST

पूर्णा नदीपात्रात पट्टेदार वाघाचा मृतदेह तरंगता आढळल्याने खळबळ

गेल्या पाच महिन्यात या वाढोदा वनक्षेत्रात दोन वाघांचा मृत्यू झाल्यानं वनविभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्हं उपस्थित झालंय.

Aug 13, 2018, 12:27 PM IST

मेळघाटात एकाच वेळी चार पटेद्दार वाघांचे दर्शन

मेळघाटात वाघाच्या अस्तित्वावरच गेल्या काही वर्षात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असतानाच आज पहाटे अकोला येथील वन्यजीव आणि पर्यावरण प्रेमींच्या एका ग्रुपला चार पट्टेदार वाघांचे दर्शन घडले.

Feb 16, 2018, 10:39 PM IST

धक्कादायक! आणखी २ पट्टेदार वाघांचा मृत्यू

पवनी वनपरिक्षेत्रातील पुसादा बिटमध्ये दोन पट्टेदार वाघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. 

Nov 18, 2017, 03:45 PM IST