मोदींचे एकाच दगडात दोन पक्षी, पाकिस्तान-चीनला खडसावलं
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा पाकिस्तान आणि चीनवर निशाणा साधला आहे.
Sep 8, 2016, 07:55 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कुटुंबाला मोठा धक्का
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबाला मोठ्ठा बसलाय. नरेंद्र मोदी यांची भाची निकुंज मोदी यांचा दीर्घ आजारानं मृत्यू झालाय.
Sep 8, 2016, 04:28 PM IST'ब्रिटनच्या व्हिजा धोरणाचा भारताला फटका'
ब्रिटनच्या पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच थेरेसा मे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली.
Sep 5, 2016, 10:10 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींचं व्हिएतनाममध्ये शानदार स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिएतनाममध्ये दाखल झाले तेव्हा पंतप्रधानांचं शानदार स्वागत करण्यात आलं. पहिल्या टप्प्यात मोदींची राजकीय नेत्यांशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली. संरक्षण क्षेत्रातील काही मुद्द्यांसह सुरक्षा, व्यापारावर चर्चा झाली.
Sep 3, 2016, 04:51 PM IST2019 साठी पंतप्रधानपदी 70 टक्के भारतीयांची मोदींनाच पसंती
2019मध्येही नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान म्हणून पाहायला 70 टक्के भारतीयांनी पसंती दिली आहे.
Sep 2, 2016, 08:33 PM ISTट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाकलं अनेकांना मागे
ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर असण्याचा मान आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पटकावला आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन यांचे सर्वाधिक फॉलोअर्स होते. मात्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या गेल्या काही आठवड्यात झपाट्यानं वाढली आहे.
Aug 26, 2016, 10:47 AM ISTपंतप्रधानांना रक्ताने चिठ्ठी लिहून हँडबॉल खेळाडूची आत्महत्या
पंतप्रधान मोदींना रक्ताने चिठ्ठी लिहून हँडबॉल खेळाडूने आत्महत्या केली आहे. फी नसल्याने या खेळाडूने आत्महत्येचं पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येत आहे.
Aug 21, 2016, 06:43 PM ISTमोदींच्या त्या सूटसाठी 4 कोटी 31 हजार 311 रुपयांची बोली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे.
Aug 20, 2016, 12:11 PM ISTआरबीआय गव्हर्नरची आज घोषणा?
रिझर्व्ह बँकेचे पुढचे गव्हर्नर कोण होणार याची उत्सुकता सध्या आर्थिक जगतात शिगेला पोहचली आहे.
Aug 19, 2016, 01:47 PM ISTनरसिंगला अश्रू अनावर, कुटुंबानं पंतप्रधानांकडे मागितली मदत
नरसिंग यादवचं ऑलिम्पिकचं स्वप्न भंगलं आहे. नरसिंगवर चार वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
Aug 19, 2016, 12:18 PM ISTकांदा निर्यातीवर सबसिडीवर पंतप्रधान निर्णय घेतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीवर सबसिडी देण्याबद्दल विचार करतील असं आश्वासन आज केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरींनी दिलं. तर राज्य आणि केंद्र सरकार प्रत्येकी पन्नास टक्के अशा शा गुणोत्तर पडून असेलेला कांदा बाजार भावानं खरेदी करेल असा निर्णयही दिल्लीत घेण्यात आलाय.
Aug 10, 2016, 03:13 PM ISTजीएसटी विधेयकावर मोदींचं लोकसभेत भाषण
जीएसटी विधेयकावर मोदींचं लोकसभेत भाषण
Aug 8, 2016, 08:10 PM IST'गोरक्षकांच्या अपमानाची किंमत 2019मध्ये मोजावी लागेल'
गोरक्षणाच्या नावाखाली गुंडगिरी चालत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती.
Aug 8, 2016, 05:00 PM IST'गोळी चालवायची असेल तर माझ्यावर चालवा, दलितांवर नाही'
गोरक्षक दलावर टीका केल्यानंतर आता नरेंद्र मोदींनी दलितांवर अत्याचार करणाऱ्यांना लक्ष्य केलं आहे.
Aug 7, 2016, 07:53 PM ISTकथित 'गो रक्षकांना' मोदींची चपराक, हिंदू महासभा भडकली
ऊनामध्ये कथित 'गो रक्षकां'कडून दलित महिलांना मारहाण आणि राजस्थानच्या गोशाळेतील अनेक गायांच्या मृत्यूनंतर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच या विषयावर भाष्य केलंय.
Aug 7, 2016, 04:23 PM IST