पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदींवर बनणाऱ्या सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सिनेमा येणार आहे. 'मोदी का गाव' असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. मोदींसारखे दिसणारे बिझनेसमॅन विकास महंते यामध्ये काम करत आहेत.

Dec 12, 2016, 04:17 PM IST

कॅशलेस अर्थव्यवस्थेचे फायदे आणि तोटे

पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा अचानक घेतलेल्या निर्णयामुळे देशातील जनतेला आर्श्चयात टाकले होते. नोटाबंदीनंतर सरकार रोज नवनवीन निर्णय अमलात आणत आहे. त्याशिवाय ८ डिसेंबरला अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कॅशलेस ट्राजेक्शनला चालना देण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. परंतु कॅशलेस अर्थव्यवस्था देशासाठी खरोखरच फायद्याची आहे की नाही? असा प्रश्न आहे.

Dec 9, 2016, 09:31 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांनी डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य

नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस अर्थवस्थेला चालना देण्यासाठी मध्यप्रदेश सरकार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य करणार आहे. बँकांच्या माध्यमातून डेबिट कार्ड वापराचे प्रशिक्षण सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

Dec 8, 2016, 09:06 PM IST

संशयीत दहशतवाद्यांकडून बँकेत १० लाखाचा दरोडा

श्रीनगर: दक्षिण कश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील काही अज्ञात संशयित दहशतवाद्यांनी गुरूवारी एका बँकेत दरोडा टाकून १० लाखाची रोकड पळवली.

बँक कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना चकवा देऊन आरोपी पसार झाले आहेत. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची तपास मोहिम चालू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Dec 8, 2016, 08:52 PM IST

पंतप्रधान मोदींचा चहावाला झाला कॅशलेस

पंतप्रधान मोदींच्या शपथ ग्रहण सोहळ्यात सहभागी झालेला चहावाला देखील कॅशलेस झाला आहे. त्यांच्या दुकानावर डेबिट कार्डने देखील पैसे देण्याची सोय केली आहे.

Dec 7, 2016, 03:58 PM IST

दिल्ली होणार कॅशलेस

मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर आता दिल्ली सरकार देखील कॅशलेस अर्थव्यवस्थेचा स्वीकार करत आहे. दिल्लीतील सर्व विभागाला कॅशलेस अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्याचे आदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत.  

Dec 7, 2016, 02:00 PM IST

पुणे मेट्रोला पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी, मोदी करणार भूमीपूजन

पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाला आज पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी मिळालीय. त्यामुळे उद्या (बुधवारी) हा विषय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरीसाठी येणार आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर मेट्रो प्रकल्प खर्या अर्थानं रुळावर येणार आहे. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी ही  माहिती दिलीय.  

Dec 6, 2016, 09:36 PM IST

आयकर विभागाच्या छाप्यात ७२ लाखांच्या नवीन नोटा जप्त

नोटाबंदीनंतर देशात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बदलण्यासाठी बँक किंवा एटीएमच्या बाहेर लोक तासनतास रांगा लावून उभे आहेत. तर एकीकडे काही भ्रष्ट लोक ओळखीच्या आधारे बॅंकांच्या रांगेत उभे न राहता जुन्या नोटा बदलून घेत आहेत.  

Dec 4, 2016, 06:42 PM IST

पंतप्रधान मोदी जेव्हा जेवण वाढू लागले

पंतप्रधान नरेंद्र मोदी हर्ट ऑफ आशिया या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमृतसरमध्ये पोहोचले आहेत. सुवर्ण मंदिरमध्ये जाऊन अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांसोबत त्यांनी दर्शन देखील घेतलं. पण तेथे पंतप्रधान मोदींनी सर्वांच लक्ष आपल्याकडे खेचलं जेव्हा त्यांनी तेथे जेवन वाढायला घेतलं.

Dec 3, 2016, 09:43 PM IST

नोटाबंदीनंतर... ११०० रुपयांत पार पडला विवाहसोहळा!

 सरकारने ५०० आणि १००० च्या जुन्या नोटांवर बंदी घातल्यानंतर देशातील सर्वच स्तरातून समर्थनाचे अथवा विरोधाचे सुर उमटू लागले आहेत. 

Dec 2, 2016, 09:55 PM IST