विविध क्षेत्रानुसार बजेटचे ठळक मुद्दे...
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नोटबंदीनंतरचे पहिले बजेट सादर केले. यंदाचा बजेट हे कठोर निर्णय घेतले जातील असेल वाटत होते. पण जेटलींनी काही महत्त्वाचे निर्णय घेत सामन्यांना दिलासा दिला आहे. या बजेटमध्ये डिजिटल पेमेंट आणि डिजिटल क्रांतीला महत्त्व देण्यात आले आहे.
Feb 1, 2017, 02:04 PM ISTजेटलींच्या बजेटमधील तीन महाघोषणा
नोटबंदीनंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मोदींच्या पहिल्या बजेटमध्ये तीन महाघोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी तीन महाघोषणा केल्या. यात अनेकांना दणका बसला तर सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
Feb 1, 2017, 01:50 PM ISTरेल्वे ई-तिकीटवर नाही लागणार सर्व्हिस टॅक्स
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत बजेट सादर केलं. पण पहिल्यांदाच अर्थसंकल्प आणि रेल्वे बजेट एकत्र सादर होत आहे. अरुण जेटली यांनी घोषणा केली आहे की, आता IRCTC वरुन E-तिकीट बुक केल्यास सर्विस टॅक्स नाही द्यावा लागणार. यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Feb 1, 2017, 12:50 PM ISTबजेट २०१७ - शेतकऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या घोषणा
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोटबंदीनंतर ५ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी पहिल्या वर्षात 2017-2018 च्या बजेटमध्ये काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा केली आहे.
Feb 1, 2017, 12:23 PM ISTरेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प सादर होण्याची ९ दशकांची परंपरा खंडित
केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्प सादर करतील. पहिल्यांदाच 28 किंवा 29 फेब्रुवारीऐवजी 1 फेब्रुवारीला बजेट सादर होतंय. त्यातच यंदा प्रथमच रेल्वे अर्थसंकल्पही सर्वसाधारण बजेटमध्ये समाविष्ट करण्यात आलाय. गेल्या अनेक वर्षांची परंपरा खंडीत झाली आहे.
Feb 1, 2017, 09:24 AM ISTपंतप्रधान मोदींच्या सर्वपक्षीय बैठकीवर शिवसेनेचा बहिष्कार
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर, शिवसेना खासदार बहिष्कार टाकणार आहेत. महापालिका निवडणुकांसाठीची युती तुटल्यानंतर, शिवसेना भाजपमधले संबंध ताणले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मोदींनं बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतलाय. तर तृणमूल काँग्रेसचे खासदारांनीही या बैठकीला उपस्थित न राहण्याचं ठरवलं आहे.
Jan 30, 2017, 01:48 PM ISTपंतप्रधान मोदींच्या पदवीसंदर्भातली आरटीआय नाकारणाऱ्या अधिकाऱ्याला दंड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीसंदर्भातली आरटीआय नाकारणा-या दिल्ली युनिव्हर्सिटीच्या अधिका-याला 25 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Jan 9, 2017, 12:16 PM ISTपंतप्रधान मोदी आणि नितीशकुमार एकाच व्यासपिठावर
गुरु गोविंदसिंग यांच्या साडेतीनशेव्या जयंतीनिमित्त प्रकाशपर्व या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघेही एका व्यासपीठावर आले होते.
Jan 5, 2017, 04:40 PM ISTपंतप्रधान मोदींची युपीत महारॅली, सपा, बसपा, काँग्रेसवर टीका
समाजवादी पार्टीतील यादवीमुळे आधीच उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची लखनऊमध्ये महारॅली घेतली. उत्तर प्रदेशातल्या जनतेला संपूर्ण बहुमताचं आवाहन केलं.
Jan 2, 2017, 04:32 PM ISTपंतप्रधान मोदींकडून 31 डिसेंबर रोजी दुसरा धमाका
नरेंद्र मोदी 31 डिसेंबरला नेमकी कुणाकुणाची नशा उतरवतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
Dec 29, 2016, 11:37 AM ISTकसा कराल पंतप्रधान मोदींना संपर्क ?
तुम्हाला माहित आहे का की पंतप्रधान नरेंद्र मोदींना संपर्क कसा करायचा ? अनेकांना पंतप्रधान मोदींपर्यंत अनेक गोष्टी पोहोचवायच्या असतात. अनेकांना सरकारी बँकेमध्ये ट्रान्सफर नाही मिळत आहे, अनेकांकडे नातेवाईकांच्या उपचारासाठी पैसे नव्हते. अशा वेगवेगळ्या समस्यांवर पंतप्रधान मोदींकडे मदत मागितल्यावर अनेकांना मदत मिळाली आहे.
Dec 26, 2016, 04:15 PM ISTपंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शिवस्मारकाचं जलपूजन होणार आहे. मोदी दिल्लीतून ९.२५ वाजता विमानाने मुंबईकडे निघतील ते मुंबईत ११.२५ वाजता पोहोचतील.
Dec 24, 2016, 08:37 AM ISTपंतप्रधान मोदींनी उडवली राहुल गांधींच्या आरोपांची खिल्ली
पंतप्रधान मोदींनी उडवली राहुल गांधींच्या आरोपांची खिल्ली
Dec 22, 2016, 07:09 PM ISTपंतप्रधान मोदींनी उडवली राहुल गांधींच्या आरोपांची खिल्ली
राहुल गांधी जेव्हापासून बोलायला लागले याचा आनंद आहे, युवा नेता बोलला नसता तर देशात भूकंप झाला असता अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी उपरोधिक टोला लगावला आहे. राहुल गांधींनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचीही मोदींनी जोरदार खिल्ली उडवली.
Dec 22, 2016, 05:02 PM IST