पंतप्रधान मोदींच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कोणताही खर्च नाही
पंतप्रधान कार्यालयाने एका आरटीआय संदर्भात उत्तर देतांना म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल मीडिया अकाउंटच्या मेंटेनेंससाठी कोणताही खर्च नाही केला जात. हा आरटीआय आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसौदिया यांनी दाखल केली होती.
Mar 18, 2017, 10:48 AM ISTराज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे केले अभिनंदन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. उत्तरप्रदेश निवडणुकीत मिळालेल्या नेत्रदीपक विजयाबद्दल राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
Mar 16, 2017, 02:26 PM IST'२०१९ विसरा आता २०२४ निवडणुकीची तयारी करा'
५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचं यश पाहता विरोधकांनी २०१९च्या निवडणुकीचा विचार सोडून आता २०२४ मधील निवडणुकीची तयारी करण्यास सुरुवात करावी अशी प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली आहे.
Mar 11, 2017, 12:21 PM ISTउत्तर प्रदेशात आज अखेरच्या टप्प्यातलं मतदान
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखेरच्या सातव्या टप्प्यात आज मतदान होतंय. पूर्वकडच्या सात जिल्ह्यांमध्ये 40 जागांसाठी मतदान प्रक्रीया पार पडतेय. या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीसह सात जिल्हे आहेत.
Mar 8, 2017, 08:58 AM ISTउत्तर प्रदेशात २०१४ पेक्षाही मोठी लाट - अमित शाह
सातव्या टप्प्याच्या मतदानाआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत उत्तर प्रदेशात २०१४ पेक्षाही मोठी लाट भाजपच्या बाजूनं असल्याचं अमित शहांनी म्हटलंय.
Mar 7, 2017, 11:47 AM ISTरोड शो आधी गढवाघाट आश्रमात पोहोचले पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या तीन दिवसांपासून वाराणसीमध्ये आहेत. आज ते पुन्हा एकदा रोड शो करणार आहेत. पण त्याआधी सकाळी ते गढवाघाट आश्रम पोहोचले. तेथे त्यांनी गायींना चारा खाऊ घातला.
Mar 6, 2017, 11:54 AM ISTबोलता बोलता पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना सुनावलं
अमेरिकेहून भारतात आलेल्या २७ अमेरिकेच्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात सांगितली आहे. एच-1 बी वीजावर अटी अधिक कडक करण्याच्या ट्रम्प सरकारच्या निर्णयाबाबत भारताने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे अमेरिकेचे खासदारांनी पंतप्रधान मोदींना याबाबत त्यांची काय दूरदृष्टी आहे याबाबत भारताने ते स्विकारावं म्हणून अपेक्षा व्यक्त केली आहे.
Feb 22, 2017, 09:39 AM ISTपंतप्रधान मोदींची अखिलेश यादवांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 04:16 PM ISTराज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देणार पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देणार
Feb 8, 2017, 09:38 AM ISTपंतप्रधान मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर देणार उत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी 12 वाजता लोकसभेत राष्ट्रपती अभिभभाषणावर सुरु असलेल्या धन्यवाद प्रस्तावावर सुरु असलेल्या चर्चेवर उत्तर देणार आहेत.
Feb 7, 2017, 08:41 AM ISTकेंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधान मोदी यांची प्रतिक्रिया, राहुल गांधींची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2017, 08:14 PM ISTबजेट २०१७-१८ मध्ये काय होणार महाग
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नोटबंदीनंतरचे पहिले बजेट सादर केले. यंदाचा बजेट हे कठोर निर्णय घेतले जातील असेल वाटत होते. पण जेटलींनी काही महत्त्वाचे निर्णय घेत सामन्यांना दिलासा दिला आहे. या बजेटमध्ये डिजिटल पेमेंट आणि डिजिटल क्रांतीला महत्त्व देण्यात आले आहे. प्रत्येक वेळीप्रमाणे बजेटमध्ये काही गोष्टी महाग झाल्या तर काही स्वस्त
Feb 1, 2017, 04:38 PM ISTबजेट २०१७-१८ मध्ये होणार स्वस्त या १७ गोष्टी
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नोटबंदीनंतरचे पहिले बजेट सादर केले. यंदाचा बजेट हे कठोर निर्णय घेतले जातील असेल वाटत होते. पण जेटलींनी काही महत्त्वाचे निर्णय घेत सामन्यांना दिलासा दिला आहे. या बजेटमध्ये डिजिटल पेमेंट आणि डिजिटल क्रांतीला महत्त्व देण्यात आले आहे. प्रत्येक वेळीप्रमाणे बजेटमध्ये काही गोष्टी महाग झाल्या तर काही स्वस्त आपण नजर टाकूया काय झाले स्वस्त
Feb 1, 2017, 04:09 PM ISTनोटबंदीनंतर मोदी सरकारचा बजेटमध्ये सर्वात मोठा निर्णय
नोटबंदीनंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मोदींच्या पहिल्या बजेटमध्ये पुन्हा काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राइक केला आहे. आता यापुढे ३ लाखांपेक्षा अधिकचे व्यवहार चेक, ऑनलाइन किंवा डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून केले जाणार आहे.
Feb 1, 2017, 02:49 PM ISTबजेटमध्ये काही नाही, हे फक्त शेर-ओ-शायरीचं बजेट - राहुल गांधी
अनेक वाद आणि सस्पेंसनंतर आज अर्थमंत्री अरूण जेटली यांनी २०१७-१८ साठीचे सादर केलेल्या बजेटवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. मोदी सरकारचे हे बजेट शेर-ओ-शायरीचे बजेट आहे, मग यात इतर काहीच नाही अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
Feb 1, 2017, 02:30 PM IST