नेताजींवर आधारित 'गुमनामी' पुन्हा चर्चेत...
श्रीजीत मुखर्जी 'गुमनामी'चं दिग्दर्शन करत आहेत.
May 29, 2019, 10:49 AM ISTनवी मुंबई | नेताजींच्या मृत्यूबाबत गूढ कायम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 16, 2017, 04:18 PM ISTजुही सिंह यांचा पक्ष प्रवक्तेपदाचा राजीनामा, अखिलेशला पाठिंबा
समाजवादी पक्षाच्या राज्यातील नेत्या जुही सिंह यांनी पक्ष प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पक्षातून निलंबित केल्यानंतर या पदावर राहण्यात काही अर्थ नसल्याचे म्हटले सांगत त्यांनी अखिलेशला पाठिंबा आहे.
Dec 31, 2016, 11:01 AM ISTगांधींच्या आधी एका नोटेवर होता नेताजींचा फोटो
भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय चलनाच्या नोटेवर एकतर भारतीय स्मृतीचिन्हांचे किंवा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे छायाचित्र आहे. पण अशी एक नोट समोर आली आहे, त्यात आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस यांचा फोटो होता.
Nov 17, 2016, 12:16 AM ISTनेताजींच्या मृत्यूचं गूढ वाढलं
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबतचं गूढ दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे.
Mar 31, 2016, 06:26 PM IST'गुमनामी बाबां'च्या पेटीत सापडला नेताजींचा 'फॅमिली फोटो'!
फैजाबादमध्ये राहणारे गुमनामी बाबा ऊर्फ भगवानजी हेच नेताजी सुभाषचंद्र बोस होते, याला दुजोरा मिळत चाललाय.
Mar 17, 2016, 03:15 PM IST'गुमनामी बाबा' म्हणजेच सुभाषचंद्र बोस?
'गुमनामी बाबा' म्हणजेच सुभाषचंद्र बोस?
Mar 17, 2016, 10:53 AM ISTनेताजींच्या मृत्यूबाबत सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
लंडन : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य काही खुले होताना दिसत नाही.
Feb 7, 2016, 05:17 PM ISTनेताजींच्या पणतूंचा भाजपमध्ये प्रवेश
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र बोस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Jan 25, 2016, 05:31 PM ISTनेताजींच्या मृत्यूबाबत आणखी एक दावा
नेताजींच्या मृत्यूबाबत ब्रिटनच्या एका वेबसाईटनं नवा दावा केलाय.
Jan 21, 2016, 10:09 PM IST२३ जानेवारी २०१६ पासून नेताजींसंबंधीत फाईल्स सार्वजनिक करणार - पंतप्रधान
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी निगडित फाईल्स पश्चिम बंगाल सरकारनं खुल्या केल्यानंतर केंद्र सरकारनंही त्यांच्याजवळील दस्ताऐवज खुले करावे अशी मागणी होती. आज याचसंदर्भात नेताजींच्या ३५ वंशजांनी मोदींच्या निवासस्थानी ७ आरसीआरवर त्यांची भेट घेतली.
Oct 14, 2015, 09:37 PM ISTभाजपच्या व्यासपीठावर सचिन खेडेकर, भाजपचा नवा 'नेताजी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2015, 09:05 PM ISTनेताजींनी चेक गणराज्यच्या महिलेसोबत सुद्धा लग्न केलं होतं?
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी निगडित १३ हजार पानांच्या ६४ फाइल्स पश्चिम बंगाल सरकारनं सार्वजनिक केल्या आहेत. त्याची तपासणी केल्यानंतर माहिती मिळालीय की स्वतंत्र भारतात त्यांच्या कुटुंबियांची हेरगिरी केली गेली. १९४५च्या विमान अपघातात खरंच सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला का? यावर अद्याप काहीच स्पष्टपणे सांगता येत नाहीय. आता प्रत्येक फाईलच्या अभ्यासानंतर नवी माहिती पुढे येतेय.
Sep 22, 2015, 06:26 PM ISTनेताजींच्या संपूर्ण कुटुंब पंतप्रधानांच्या निवासस्थानी घेणार मोदींची भेट
नेताजींच्या संपूर्ण कुटुंब पंतप्रधानांच्या निवासस्थानी घेणार मोदींची भेट
Sep 21, 2015, 11:13 AM ISTनेताजींबद्दल केंद्र सरकारकडे १०३ फाईल्स
नेताजींबद्दल केंद्र सरकारकडे १०३ फाईल्स
Sep 19, 2015, 06:09 PM IST