नॅशनल हेराल्ड प्रकरण

नॅशनल हेराल्ड प्रकरण : राज्यात चौकशी समितीची नेमणूक

वांद्रे मधल्या नॅशनल हेराल्डला दिलेले भूखंड प्रकरणी गौतम चटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

Dec 25, 2015, 10:40 PM IST

नॅशनल हेराल्ड प्रकरण : सोनिया, राहुल यांना जामीन मंजूर

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधींना जामीन मंजूर करण्यात आलाय. प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला. 

Dec 19, 2015, 03:30 PM IST

देशभरात काँग्रेसचे आंदोलन, मुंबईत निदर्शने करणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

नॅशनल हेराल्ड सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या खेरवाडी परिसरातही काँग्रेसच्यावतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं.

Dec 19, 2015, 03:17 PM IST

काँग्रेसचे राजकारण सुरु आहे : भाजप

एका न्यायालयीन प्रकरणाचं काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलाय. 

Dec 19, 2015, 03:09 PM IST

नॅशनल हेराल्ड प्रकरण : काँग्रेसचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नॅशनल हेराल्डप्रकरणी सुनावणीच्या मुद्यावरुन काँग्रेसचं जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी नवी दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयातून पतियाला हाऊस कोर्टाकडे रवाना झालेत.

Dec 19, 2015, 03:03 PM IST

नॅशनल हेराल्ड प्रकरण : सोनिया, राहुल गांधी यांना समन्स

नॅशनल हेराल्ड प्रकरणी आता दिल्लीत नवं राजकीय अटकनाट्य रंगण्याची नांदी काँग्रेसच्या सूत्रांनी दिलीय. येत्या १९ तारखेला सोनिया आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी पतियाला हाऊस कोर्टासमोर हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलंय. दरम्यान, त्यांनी जेलमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

Dec 17, 2015, 10:20 AM IST