सचिन `खासदार` सोनियांमुळेच - राजीव शुक्ला
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच राज्यसभेत नियुक्ती करण्यासाठी सचिनचे नाव सुचविले होते. बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली. सचिन २००वी कसोटी खेळून नवृत्त होणार असला तरी सरकार निवृत्तीनंतर त्याला `भारतरत्न` हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्याबाबत विचार करू शकते, असे संकेतही शुक्ला यांनी दिले आहेत.
Nov 13, 2013, 05:55 PM ISTकैलाश खेरनं तयार केलं ‘सचिन अँथेम’
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची उद्यापासून सुरू होणारी मॅच त्याच्या कारकीर्दीतली अखेरची मॅच आहे. त्यामुळं देवाच्या निवृत्तीची जोरदार तयारी मुंबईत सुरू आहे. सचिनला ‘बेस्ट ऑफ लक’, ‘वुई मिस यू’ सारखे मॅसेज त्याच्या चाहत्यांकडून मिळतायेत. यातच आणखी एका व्यक्तीचा समावेश झालाय... तो म्हणजे गायक कैलाश खेर....
Nov 13, 2013, 04:36 PM ISTनिवृत्तीनंतर काय करणार सचिन, श्रीनाथला काळजी
वानखेडे स्टेडियमवर आपली २००वी टेस्ट मॅच खेळून क्रिकेटमधून निवृत्त होणारा सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतर काय करणार, याची काळजी भारतीय क्रिकेट टीमचा माजी गोलंदाज जवागल श्रीनाथनं व्यक्त केलीय.
Nov 12, 2013, 10:44 PM ISTदाऊदचा व्याही म्हणतो, सचिन निवृत्तीने काही फरक पडत नाही !
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या निवृत्तीने भारताला काही फरक पडणार नाही, असे बेधड वक्तव्य दाऊदचा व्याही आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदाद याने केले आहे.
Nov 12, 2013, 11:27 AM IST‘आम्ही कधी विचारही केला नव्हता की सचिन...’
अवघ्या सोळा वर्षांचा असताना सचिन भारताचं प्रतिनिधित्व करणार आणि इतके रेकॉर्ड बनवणार, असा विचारही तेंडुलकर कुटुंबीयांनी कधी केला नव्हता... असा खुलासा केलाय मास्टर ब्लास्टरचे भाऊ अजित तेंडुलकर यांनी.
Nov 5, 2013, 12:48 PM IST... आणि सचिन नाराज झाला
मास्टर ब्लास्टरच्या ईडन गार्डनवरील अखेरच्या मॅचसाठी बंगाल क्रिकेट असोसिएशननं (कॅब) जय्यत तयारी केलीय. मात्र १९९व्या टेस्टच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या या तयारीवर सचिन तेंडुलकर नाराज झालाय. वेस्टइंडिज सोबत दोन टेस्ट मॅचपैकी पहिली मॅच ६ नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डन वर सुरू होतेय.
Nov 5, 2013, 08:47 AM ISTसचिनची `फेअरवेल` मॅच वानखेडेवरच...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची 200 वी टेस्ट मुंबईत खेळवण्यावर बीसीसीआयने शिक्कामोर्तब केलं... आणि सचिनची आई रजनी तेंडुलकरचं वानखेडेवर मुलाला खेळताना पाहण्याचं स्वप्न साकार झालं...
Oct 15, 2013, 01:24 PM ISTसचिन म्हणतो, `आई तुझ्याचसाठी...`
१४ नोव्हेंबरला सचिन तेंडुलकर आपल्या टेस्ट क्रिकेटमधील शेवटची मॅच खेळणार आहे. आपल्या घरच्या मैदानावर अर्थातच वानखेडे स्टेडियमवर सचिन क्रिकेटला अलविदा करणार आहे.
Oct 12, 2013, 07:50 PM ISTस्टँडिंग ओव्हेशन
सचिन तेंडुलकर... क्रिकेटचा देव... आता रिटायर होतोय....
जिद्द, परिश्रम, चिकाटी यांचं प्रतिक म्हणजे सचिन.
Oct 10, 2013, 06:31 PM ISTसचिनच्या कारकीर्दीतले १० सर्वोत्तम प्रसंग
आज सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. गेली २३ वर्षं सचिन तेंडुलकरने क्रिकेट मैदानावर क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यंचं पारणं फेडलं. त्याच्या कारकीर्दीतले टॉप १० क्षण-
Oct 10, 2013, 05:50 PM IST२०१६ मध्ये सोनिया गांधी होणार रिटायर्ड?
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या २०१६ मध्ये ७० वर्षांच्या झाल्यानंतर राजकारणातून निवृत्त होणार असल्याचा, दावा पत्रकार-लेखक रशीद किडवई यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. `२४ अकबर रोड` या पुस्तकात किडवई यांनी हा दावा केला आहे.
Oct 9, 2013, 06:28 PM IST२०० टेस्ट मॅच खेळून `क्रिकेटचा देव` निवृत्त होणार?
भारताचा महान बॅटसमन आपल्या टेस्ट करिअरच्या २०० वी टेस्ट लवकरच खेळणार आहे. पण, हीच मॅच त्याची शेवटची टेस्ट असू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
Sep 18, 2013, 10:58 AM ISTमी क्रिकेट चाहत्यांना निराश करणार नाही- सचिन
मास्टर ब्लास्टर सचिननं आपल्या निवृत्तीच्या बातम्यांवर पुन्हा एकदा विराम लावलाय. ‘मला नाही वाटत याबाबत मला काही विचार करण्याची गरज आहे’ याशब्दात सचिन तेंडुलकरनं झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांनी घेतलेल्या खास मुलाखतीत हे स्पष्ट केलं.
Sep 4, 2013, 08:13 AM ISTनिवृत्तीनंतर आता लढा सन्मानासाठी...
आयुष्याची उमेदीची वर्ष सैन्यात देशसेवेसाठी खर्च केलेल्या जवानांना निवृत्तीनंतर हालाखीत जगावं लागतंय. अपुरं पेंशन, रोजगाराच्या कमी होत चाललेल्या संधी यामुळं त्यांच्या अडचणीत भर पडलीय. सरकारप्रमाणं समाजानंही आम्हाला सन्मान द्यावा अशी मागणी हे सैनिक करत आहेत.
Aug 15, 2013, 04:28 PM IST`तेंडुलकर` असतानाच त्याने थांबावेः गांगुली
सचिन तेंडुलकरने ‘तेंडुलकर’ म्हणूनच निवृत्त व्हावे. फॉमशी झगडणारा क्रिकेटपटू म्हणून नव्हे, असे रोखठोक मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने मांडले आहे.
Jul 15, 2013, 05:50 PM IST