निवडणूक

औरंगाबादमध्ये युती कागदावरच, प्रत्यक्षात फुटीचं ग्रहण

औरंगाबाद महापालिका निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालीय. ही बंडखोरी शमवण्याचा प्रयत्न केला जाईल असा विश्वास नेतेमंडळी व्यक्त करतायत. 

Apr 8, 2015, 10:32 AM IST

औरंगाबाद : अखेरच्या दिवशी बंडखोरीला ऊत

अखेरच्या दिवशी बंडखोरीला ऊत

Apr 7, 2015, 03:32 PM IST

वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत रंगत, सीएम-ठाकरे-पवार प्रचारात

वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज प्रचारात उतरणार आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रचारात उतरणार आहेत. त्यामुळे मोठी रंगत आली आहे.

Apr 7, 2015, 12:47 PM IST

निवडणूक अधिकारी अपहरण : काँग्रेसच्या आमदाराला अटक

काँग्रेसच्या आमदाराला अटक

Apr 6, 2015, 10:30 AM IST

औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणूक लढणार?

औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणूक लढणार?

Apr 6, 2015, 10:28 AM IST

महापालिका निवडणुकीत सेना-भाजप युती होणारच - दानवे

औरंगाबादमध्ये सेना-भाजप युती होणारच अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी झी मीडियाला दिलेय. आज संध्याकाळपर्यंत युतीबाबत निर्णय होईल अशी माहिती दानवेंनी झी मीडियाला दिलीय. 

Apr 5, 2015, 02:46 PM IST

... आणि राणे मातोश्रीच्या प्रवेशद्वारावरून माघारी फिरले!

त्या दोघांनी दहा वर्षांत एकमेकांची तोंडं पाहिली नाहीत... एकेकाळी दोघांमध्ये कितीही जिव्हाळा असला तरी कालांतरानं ते एकमेकांचे हाडवैरी झाले. आज तब्बल दहा वर्षांनी त्या दोघांच्या भेटीचा योग येणार होता... पण एका ऐतिहासिक क्षणाला महाराष्ट्र मुकला... 

Apr 3, 2015, 11:25 AM IST

वांद्रे पूर्व पोटनिवडणूक प्रचारात रंगत, कुटुंबीय उतरलेत प्रचारात

वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीचा प्रचारात आजपासून ख-या अर्थान रंगत आलीय. कारण काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी थेट मातोश्रीच्या दारात धडक दिली. राणेंनी ठाकरेंच्या कलानगरमध्ये जोरदार रोड शो करत शक्ती प्रदर्शन केलं.

Apr 2, 2015, 07:55 PM IST

विधान परिषद सभापती निवडणूक : चार उमेदवारांचे अर्ज , पोटनिवडणुकीकडेही लक्ष

विधान परिषद सभापतीपदासाठी आज होणाऱ्या निवडणुकीत चार उमेदवारांनी अर्ज भरल्यानं, आता ही निवडणूक रंगतदार झाली आहे. मात्र भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी युती उघड करण्यासाठीच, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊन या निवडणुकीत एक नवी चाल खेळण्याची शक्यता आहे.

Mar 20, 2015, 11:17 AM IST