निवडणूक निकालानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत होणार इतकी वाढ ?
निवडणूकीचे निकाल आल्यानंतर तेलाच्या वाढत्या किंमतीवरील निर्णय घेण्यात येणार आहे.
Dec 11, 2018, 08:48 AM ISTमध्य प्रदेश निवडणुकीवर १५०० कोटींचा सट्टा, सत्ता बदलाला पसंती
मध्य प्रदेशच्या निकालावरून सट्टाबाजार तेजीत आहे.
Dec 7, 2018, 06:43 PM ISTएक्झिट पोल : भाजपला काँग्रेसची कडवी टक्कर, तीन राज्यांत काँग्रेसची मुसंडी
पाच राज्यांच्या निवडणुकीचे एक्झिट पोल हाती आले असून यात भाजपला सत्ता कायम राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आकड्यावरुन दिसून येत आहे. टाइम्स नाऊ, सीएमएक्स, सी व्होटर, जन की बात यांचे एक्झिट पोल हाती आलेत.
Dec 7, 2018, 06:11 PM ISTNagar Panchayat elections Result : सेना-भाजपला दे धक्का, राणेंची बाजी
कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात काही पालिका निवडणुकीची आज मतमोजणी सुरु झालेय. कोकणातील रणसंग्राम निकाल पाहा.
Apr 12, 2018, 10:57 AM ISTराज्यातील पालिका निवडणूक निकालाकडे लक्ष, राणे-महाजन-जाधव यांची प्रतिष्ठापणाला
महाराष्ट्र राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आहे. मात्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात काही पालिका निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे.
Apr 12, 2018, 07:43 AM ISTमध्य प्रदेश : पालिका निवडणुकीत भाजप-काँग्रेसला ९-९ जागा, शिवराजसिंग चौहान यांना फुटला घाम
मध्य प्रदेशमधील १९ पालिका निवडणुकीची आणि नगरपरिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची आज मतमोजणी झाली. यावेळी धक्कादायक निकाल हाती आला.
Jan 20, 2018, 07:04 PM ISTगुजरात: मुख्यमंत्रीपदासाठी स्मृती इराणींचे नाव आघाडीवर, इतर नावांचीही चर्चा
गेल्या वेळच्या तुलनेत जागा कमी मिळाल्या असल्या तरी, भाजप बहुमतात आला. त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता आहे ती, गुजरातमध्ये भाजपचा पुढचा मुख्यमंत्री कोण याची.
Dec 19, 2017, 11:16 AM ISTमोदींनी केला दाऊदचा ७० हजार मतांनी पराभव
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप विजय मिळवेल अशी चित्र दिसत आहेत. पण या निवडणुकीत कांटे की टक्कर पाहायला मिळाली.
Dec 18, 2017, 04:14 PM ISTदेशभरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजप सरकार स्थापन करेल असं चित्र आहे.
Dec 18, 2017, 01:32 PM ISTनिवडणूक निकालावर मुख्यमंत्री योगींची अशी प्रतिक्रिया
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुजरात निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 18, 2017, 12:08 PM ISTजव्हार-डहाणू नगरपरिषद आणि नवापुर-तळोदा पालिकांचे निवडणूक निकाल सोमवारी
पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि डहाणू नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया रविवारी पार पडली. पालघर डहाणू-नगर परिषद निवडणुकीत ६८.२५ टक्के मतदान झालं आहे.
Dec 17, 2017, 11:46 PM ISTहिमाचल प्रदेशात भाजप काँग्रेसकडून सत्ता खेचून घेणार?
गुजरातबरोबरच हिमाचल प्रदेश निवडणुकीचाही उद्या निकाल लागणार आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ जागांसाठी उद्या मतमोजणी होणार आहे.
Dec 17, 2017, 11:00 PM ISTगुजरात निवडणूक निकालाआधी सट्टाबाजार तापलं
एक्झिट पोलनंतर आता उद्या सकाळी ८ वाजल्यापासून गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीला सुरुवात होईल. दोन्ही राज्यांमध्ये कोणाचं सरकार येईल हे दहा वाजता जवळपास लक्षात येईल.
Dec 17, 2017, 09:00 PM ISTहिमाचल प्रदेशात भाजप काँग्रेसकडून सत्ता खेचून घेणार?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 07:05 PM ISTजय की पराजय? भाजपचा प्रत्येक प्रकारच्या निकालासाठी योजना तयार
गुजरात निवडणुकीच्या निकालाआधी भारतीय जनता पक्षाची एक महत्त्वाची बैठक होत आहे. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात हे बैठक सुरू आहे. या बैठकीत गुजरातमधील अनेक प्रमुख नेते सहभागी झाले आहेत.
Dec 17, 2017, 06:09 PM IST