...मग उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन का केला? Disha Salian प्रकरणात नितेश राणेंचा आणखी एक खळबळजनक दावा
Disha Salian Death Case : दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होतं? पार्टीत मंत्री कोण होता? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे निर्दोष आहेत तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या वडिलांना अर्थात नारायण राणेंना माझ्या मुलाला वाचवा असा फोन का केला होता असा सवाल उपस्थित केला होता.
Dec 22, 2022, 04:14 PM ISTNitesh Rane: "...तर डोळे काढून म्युझियममध्ये ठेवेन"; नितेश राणेंचा लव्ह जिहादवरून थेट इशारा!
Mahaakrosh Morcha In Patan: पाटणमधील (Patan News) महाआक्रोश मोर्चामध्ये (Mahaakrosh Morcha) भाजपचे आमदार नितेश राणे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी लव्ह जिहादवरून केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद उभा राहिलाय.
Dec 13, 2022, 06:57 PM ISTनितेश राणेंची नाव न घेता उपरोधिक टीका
Nitesh Rana tease to aditya thackeray without naming
Jun 26, 2022, 08:25 PM ISTआमदार नितेश राणे यांना दणका, हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
नितेश राणे आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत
Jan 17, 2022, 01:14 PM ISTVIDEO : मास्क वापरता तरी कशाला, शिंकणाऱ्या खासदारांना नितेश राणेंचा सवाल
शिवसेनेच्या खासदाराचा व्हि़डिओही त्यांनी पोस्ट केला.
Nov 2, 2020, 07:47 PM IST
नितेश राणेंचा पुन्हा एकदा शिवसेनेवर शाब्दिक वार
मुंबईकर टॅक्स कशासाठी भरतात?
Oct 28, 2020, 12:59 PM ISTपार्ट्या करताना कुठे होती मराठी अस्मिता; नितेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
कंगनाला 'उपरी' म्हणणाऱ्या शिवसेनेला निशाण्यावर घेत ...
Sep 7, 2020, 01:10 PM IST#SushantSinghRajput : 'अब बेबी पेंग्विन तो गयो'; नितेश राणेंची सूचक प्रतिक्रिया
मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो
Aug 19, 2020, 12:31 PM IST'पार्थ लंबी रेस का घोडा, थांबू नकोस मित्रा', नितेश राणेंचा पार्थ पवारांना पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपलेच नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
Aug 12, 2020, 06:34 PM IST'सामना'चं आमच्यावर प्रेम राहणारचं, शेवटी जुनं ते सोनं असतं- नितेश राणे
काही "पत्र"आहेत माझ्या कडे..तळकोकणच्या प्रहार मधून लवकरच छापतो..
Jun 22, 2020, 03:31 PM ISTपंतप्रधानपद सोडा, पुढच्यावेळी शिवसेनेने मुंबईत महापौर तरी बसवून दाखवावा- नितेश राणे
आज मुंबईत शिवसेनेचा ५४ वा वर्धापनदिन पार पडला. यावेळी आगामी काळात शिवसैनिकाला पंतप्रधानपदी बसवण्याचा मनसुबा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला.
Jun 19, 2020, 07:37 PM IST‘...लाज असेल तर थोडं काम करून दाखवा’
नितेश राणे यांची आदित्य ठाकरेंवर टीका
May 22, 2020, 08:08 PM IST'नितेश राणेंना कोण सांगणार?' कपिल पाटलांचा निशाणा
'राज्य सरकारला मदत करता येत नसेल तर खालच्या पातळीवर टीका करु नये'
Apr 8, 2020, 09:39 PM ISTराणे-विखे-नाईक; संघाच्या बौद्धिक वर्गाचे नवे विद्यार्थी
भाजप आमदारांसाठी आज नागपूरच्या संघ मुख्यालयात बौद्धिक वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं.
Dec 18, 2019, 11:18 PM IST