'कुटुंबाला संपावयचा प्रयत्न केलात पण 3 राणे सभागृहात, आता तरी...' उद्धव ठाकरेंना आवाहन
Nilesh Rane to Uddhav Thackeray: आमदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना आवाहन करणारी पोस्ट लिहिली आहे.
Dec 15, 2024, 08:56 PM IST'गणेश विसर्जनावर दगडफेक...', केंद्राकडे तक्रार करणाऱ्या अजित पवारांना नितेश राणेंचं उत्तर, फडणवीस म्हणाले 'हिंदुत्वासाठी तडफेने...'
Devendra Fadnavis on Nitesh Rane Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) वादग्रस्त विधानं कऱणाऱ्या भाजपा नेत्यांविरोधात थेट केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. यानंतर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यावर कुठे हवं तिथे तक्रार करु शकता असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) त्यावर व्यक्त झाले आहेत.
Sep 19, 2024, 06:43 PM IST
'तुझा व्हिडीओ बघायला तू काय...' पोलिसाच्या पत्नीने नितेश राणेंना झापलं!
MLA Nitesh Rane Controversy: नितेश राणेंच्या वक्तव्याविरोधात पोलीस पत्नींनी मिळून यासंदर्भात आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
Feb 25, 2024, 10:04 AM ISTSharad Mohol : "...म्हणून माझ्या नवऱ्याची हत्या झाली", स्वाती मोहोळ स्पष्टच म्हणाल्या 'माझा नवरा वाघ होता...'
Sharad Mohol Murder Case : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुण्यात हत्या करण्यात आलेल्या शरद मोहळच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 8, 2024, 07:12 PM IST
दाऊदच्या हस्तकासोबत पार्टी केल्याच्या व्हायरल व्हिडीओवर सुधाकर बडगुजर यांचं स्पष्टीकरण, म्हणाले 'जेलमध्ये आम्ही...'
ठाकरे गटाचे नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी केल्यानंतर खळबळ उडाली आहे.
Dec 15, 2023, 03:46 PM IST
ठाकरे गटाच्या नेत्याची दाऊदच्या हस्तकाबरोबर पार्टी, नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले फोटो
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजरचे दाऊशी संबंध असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी विधनसभेत फोटो पार्टीचे फोटो दाखवले. यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून बडगुजर यांचा कार्यकर्ता पवन मटाले याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
Dec 15, 2023, 01:49 PM ISTMaharastra Politics : राणेंचा 'प्रहार' अन् राऊतांचा 'सामना', राजकारणाची पातळी का घसरतीये?
Maharastra Politics : संजय राऊत आणि नितेश राणे पुन्हा एकदा आमनेसामने आलेत. एकमेकांवर टीका करताना दोन्ही नेत्यांची भाषा किती घसरलीय? तुम्हीच पाहा...
Nov 29, 2023, 09:06 PM IST'लव्ह जिहाद'नंतर 'लँड जिहाद'चा महाराष्ट्राला धोका? नेमकं हे प्रकरण आहे तरी काय?
लव्ह जिहादनंतर आता लँड जिहादचा मुद्दा डोकं वर काढतोय. भाजप आमदार नितेश राणेंनी लँड जिहादप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत.
Oct 3, 2023, 11:30 PM ISTVideo | सुंता करुन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले; नितेश राणेंची टीका
Nitesh Rane criticize Uddhav thackeray
May 1, 2023, 02:20 PM ISTPawar Vs Fadanvis | संभाजीराजे धर्मवीर नाही, असं म्हणणं हा द्रोह - फडणवीस यांचं वक्तव्य
Saying that Sambhaji Raje is not a Dharmaveer is treason - Fadnavis's statement
Jan 5, 2023, 06:15 PM ISTSushant Singh Rajput Death : सुशांतसिंह राजपूतच्या पोस्टमॉर्टेमवेळी 'तो' तिथे होता; व्हिडिओ समोर
Sushant Singh Rajput याच्या मृत्यू संदर्भात पुन्हा एकदा नवीन खुलासे समोर येत आहे. सुशांतसिंहच्या मृत्यूप्रकरणी एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे.
Jan 2, 2023, 11:20 AM ISTदिशा सालियन मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप; बदनामी होत असल्याने आदित्य ठाकरे कोर्टात जाणार?
वारंवार होणा-या आरोपांमुळं प्रतिमा मलिन होत असल्याने आदित्य ठाकरे संतापाले आहेत. या आरोपांविरोधात ते कोर्टात दाद मागण्याचा विचार करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दिशा सालियान प्रकरणी एसआयटी नेमण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यानंतर आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न होत आहे.
Dec 25, 2022, 10:27 PM ISTNarayan Rane : शिवसेनेत पुरुष शिल्लक नाही... नारायण राणेंनी ठाकरे गटाला डिवचले
शिवसेनेत पुरुष शिल्लक नाही म्हणूनच महिलेला मुख्यमंत्री करणार असं त्यांनी सांगितलं असल्याचं म्हणत नारायण राणेंनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
Dec 22, 2022, 09:19 PM IST...मग उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन का केला? Disha Salian प्रकरणात नितेश राणेंचा आणखी एक खळबळजनक दावा
Disha Salian Death Case : दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होतं? पार्टीत मंत्री कोण होता? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे निर्दोष आहेत तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या वडिलांना अर्थात नारायण राणेंना माझ्या मुलाला वाचवा असा फोन का केला होता असा सवाल उपस्थित केला होता.
Dec 22, 2022, 04:14 PM ISTNitesh Rane: "...तर डोळे काढून म्युझियममध्ये ठेवेन"; नितेश राणेंचा लव्ह जिहादवरून थेट इशारा!
Mahaakrosh Morcha In Patan: पाटणमधील (Patan News) महाआक्रोश मोर्चामध्ये (Mahaakrosh Morcha) भाजपचे आमदार नितेश राणे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी लव्ह जिहादवरून केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद उभा राहिलाय.
Dec 13, 2022, 06:57 PM IST