हा संदेश देण्यासाठी नाशिकमध्ये आता विश्वास नांगरे-पाटीलही रस्त्यावर
ज्यांनी नियमाचे पालन केले नाही, त्यांना पाचशे रुपये दंड आकारण्यात आलाय. सलग आठ दिवस ही कारवाई अशीच सुरू असणार आहे.
May 13, 2019, 09:24 PM ISTनाशिक । दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती
नाशिक जिल्ह्यात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
May 13, 2019, 12:15 PM ISTनाशिक | नेत्रदीपक दीक्षांत संचलन, विंग प्रदान सोहळा
नाशिक | नेत्रदीपक दीक्षांत संचलन, विंग प्रदान सोहळा
May 11, 2019, 06:20 PM ISTमालेगावातून लाखोंचा 'कुत्ता गोळी'चा साठा जप्त, दोघांना अटक
मालेगाव पोलिसांनी कुत्ता गोळीविरोधात मोहीम उघडली असून सातत्याने कुत्ता गोळी विरोधात कारवाई केली जात असते
May 11, 2019, 09:47 AM ISTनाशिक | समीर भुजबळांनी मतमोजणी केंद्रावर आपला बंदोबस्त वाढवला
नाशिक | समीर भुजबळांनी मतमोजणी केंद्रावर आपला बंदोबस्त वाढवला
May 10, 2019, 08:35 PM IST'झी २४ तास' इम्पॅक्ट : म्हैसमाळमध्ये टँकरसहीत पाण्याच्या दोन टाक्या दाखल
अशा असंख्य तहानलेल्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून तातडीनं पाणीपुरवठा केला जाणार आहे पण त्यासाठी गरज आहे ती...
May 10, 2019, 09:41 AM ISTबँकेच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीला 'भूताटकी' कारणीभूत?
तब्बल पाच कोटी रुपयांचा फटका यामुळे नाशिक जिल्हा बँकेला पडणार आहे
May 8, 2019, 08:57 AM ISTम्हैसमाळ, नाशिक : रात्रीच्या अंधारातही पाण्यासाठी बाया-बापड्यांची धडपड
म्हैसमाळ, नाशिक : रात्रीच्या अंधारातही पाण्यासाठी बाया-बापड्यांची धडपड
May 7, 2019, 10:35 AM ISTचुलत भावाचा खून । 'दृश्यम सिनेमा' स्टाईलने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रकार
आईसक्रीम फुकट देण्याच्या चुलत भावाचा खून.
May 4, 2019, 11:44 PM ISTरात्री गाडीतील पेट्रोल-साऊंड सिस्टम चोरीच्या घटनांत वाढ, सीसीटीव्हीत चोरी कैद
नाशिक शहरात भुरट्या चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय.
May 4, 2019, 10:59 PM ISTनाशिक । बाईकमधील पेट्रोल चोरीच्या वाढत्या घटना
नाशिक येथे बाईकमधील पेट्रोल चोरीच्या वाढत्या घटना
May 4, 2019, 10:20 PM ISTनाशिक । आईसक्रीमच्या वादातून चुलत भावाला संपवले
नाशिक येथे दृश्यम सिनेमाच्या धर्तीवर हत्या करण्यात आली. आईसक्रीमच्या वादातून चुलत भावाला संपवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय.
May 4, 2019, 10:15 PM ISTनाशिक । दूध व्यवसायावर दुष्काळाचे सावट, ३० टक्के दूध उत्पादन घटले
महाराष्ट्र राज्यात पाणीटंचाई आणि दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. याचा फटका आता दूध व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे दूध महागण्याची शक्यता आहे. नाशिक दूध व्यवसायावर दुष्काळाचे सावट दिसून येत असून ३० टक्के दूध उत्पादन घटले आहे.
May 3, 2019, 10:30 PM IST