नाशिक

Nashik Heavy Rainfall PT2M39S

नाशिक । मुसळधार पाऊस, गोदावरीला पूर

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस झाला आहे. तर अनेक गावांचा पाणीप्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासात या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. त्र्यंबकेश्वर येथील उमापासून ते थेट नाशिक शहरापर्यंत अनेक मंदिरे, वाहने पाण्यामध्ये गेली आहेत. गाडगेमहाराज पुलाजवळ एक कार पाण्यात अडकल्याने तिला काढण्याचा प्रयत्न जेसीबीद्वारे करण्यात येत आहे.

Jul 7, 2019, 04:15 PM IST
Ground Report On Smart Parking In Nashik PT2M57S

नाशिक : 'स्मार्ट सिटी'नंतर 'स्मार्ट पार्किंग'

नाशिक : 'स्मार्ट सिटी'नंतर 'स्मार्ट पार्किंग'

Jul 6, 2019, 11:35 PM IST

नाशिकचे आयुक्त नांगरे पाटील यांचा कामचुकारांना दणका

पोलिसांना शिस्त लावण्यासाठी नवी यंत्रणा

Jul 5, 2019, 05:11 PM IST
NASHIK WOMAN NIRBHAYA POLICE PATHAK PT2M16S

नाशिक : 'निर्भया' पथकामुळे टवाळखोरांची आता खैर नाही

नाशिक : 'निर्भया' पथकामुळे टवाळखोरांची आता खैर नाही

Jul 4, 2019, 09:00 PM IST

नाशिक शहरात आता पाणीपुरवठ्याचा ड्रायडे

पावसाने दडी मारल्याने नाशिकमध्ये जलसंकट

Jul 3, 2019, 01:24 PM IST
03 DIES WATER TANK COLLAPSES IN NASHIK PT5M46S

नाशिक : भिंत कोसळून तीन मजुरांचा मृत्यू

नाशिक : भिंत कोसळून तीन मजुरांचा मृत्यू | 03 DIES WATER TANK COLLAPSES IN NASHIK

Jul 2, 2019, 03:25 PM IST
Nashik Accident In Cycle Wari PT3M32S

जुन्नर । सायकल वारीत ट्रकच्या धडकेत लहानग्याचा मृत्यू

सायकल वारीला गालबोट, ट्रकच्या धडकेत सहभागी लहानग्याचा मृत्यू

Jun 28, 2019, 02:50 PM IST

सायकल वारीला गालबोट, ट्रकच्या धडकेत सहभागी लहानग्याचा मृत्यू

सायकल वारीत एका भरधाव ट्रकने लहान मुलाला उडविले. 

Jun 28, 2019, 11:06 AM IST

नाशिकमधून अनोख्या सायकल वारीचे प्रस्थान

 यंदाची सायकल वारी ही अनोखी सायकल वारी आहे. 

Jun 28, 2019, 08:24 AM IST

व्हिडिओ : नवविवाहितेची मामीने दीड लाखात केली विक्री

धक्कादायक बातमी. मामीने नवविवाहितेची दीड लाखात विक्री केली. मात्र, मामाने तिची सुटका केली.

Jun 25, 2019, 08:58 AM IST

राज्यात चार अपघात, पाच ठार तर तीन जखमी

नाशिक-शिर्डी महामार्गावर  झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तसेच बुलडाणा येथे झालेल्या अपघातात चार जण ठार झालेत. 

Jun 23, 2019, 11:51 AM IST
Nashik Palika Give Order On Water Cut Update PT53S

नाशिक । शहरात पाणीकपात लागू - महापौर

नाशिक शहरात पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. महापौर रंजना भानसी यांनी हे आदेश दिले आहेत. पाऊस लांबल्याने पाणीकपातीचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याचे त्या म्हणाल्यात. गंगापूर धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणीकपात लागू करण्यात आली आहे. गंगापूर धरणाची पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. शहरात पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच यापुढे फक्त एकवेळ पाणीपुरवठा तिथेही कपात केली जाणार आहे.

Jun 22, 2019, 04:05 PM IST

नाशिक शहरात पाणीकपात लागू, धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक

नाशिक शहरात पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. 

Jun 22, 2019, 02:34 PM IST

उस्मानाबाद, नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस

 उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे.  तसेच नाशिकमध्ये काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावली.

Jun 22, 2019, 09:12 AM IST