नाशिक

मुंढे गावात घरात बिबट्या शिरला, ५ तासांनंतर बिबट्या जेरबंद

इगतपुरीजवळ एका घरात आज पहाटे बिबट्या शिरला होता. मुंढे गावात ही घटना घडलीय. तब्बल ५ दिवसांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आलंय. 

Jun 8, 2015, 03:02 PM IST

सीसीटीव्ही: चोरट्यांनी केली चंदनाची चोरी, कालिका मंदिरातील प्रकार

नाशिक शहरातील चोरट्यांना पोलिसांचा धाकच राहिला नसून चोरट्यांनी आता मंदिरांनाही लक्ष करायला सुरवात केलीय. मुंबईनाका परिसरातील कालिकामाता मंदिराच्या आवारातील चंदनाच्या झाडाची पहाटे साडेपाच वाजता चोरी केलीय. 

Jun 3, 2015, 12:00 PM IST