नाशिक । फी न भरल्यामुळे विद्यार्थिनीला परीक्षेस बसण्यास नकार
शालेय फी न भरल्यामुळे नाशिकच्या विद्यार्थिनीला दहावीच्या परीक्षेस बसण्यास परवानगी देण्यात आली नाही.
Mar 4, 2020, 10:05 AM ISTनाशिक | गारपीट, अवकाळी पावसानं शेतीचं नुकसान
नाशिक | गारपीट, अवकाळी पावसानं शेतीचं नुकसान
Mar 1, 2020, 03:15 PM ISTराज्यात अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी हवालदिल
गारपीट झाल्याने गहू, हरभरासह रब्बी पिकांचं नुकसान
Mar 1, 2020, 07:54 AM IST'कांदा निर्यातीसाठी केंद्राकडून प्रतिसाद नाही, शेतकरी अडचणीत'
कांद्याच्या बाजारभावात दररोज चढ-उतार होत असल्याने कांद्याची निर्यात खुली करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Feb 25, 2020, 04:56 PM ISTलासलगाव जळीतकांडातील महिलेचा मृत्यू
महिलेला १५ फेब्रुवारीलाला अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं
Feb 22, 2020, 07:43 AM ISTनाशिकमध्ये सीता सरोवरात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
सीता सरोवरात पाच जण अंघोळीसाठी गेले होते...
Feb 21, 2020, 12:40 PM ISTनाशिक । त्र्यंबकेश्वर गर्भगृहात प्रवेश बंदी, भाविकांत नाराजी
नाशिक येथील त्र्यंबकेश्वर गर्भगृहात प्रवेश बंदी, पोलिसांच्या निर्णयामुळे नाराजी
Feb 19, 2020, 11:10 PM ISTत्र्यंबकेश्वराच्या मंदिरात उपचाराअभावी भाविकाचा मृत्यू
त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात एका भाविकाचा मृत्यू झाला.
Feb 18, 2020, 05:54 PM ISTलासलगाव पीडित महिलेला उपचारासाठी मुंबईत हलवलं
मसीना हॉस्पिटलमध्ये उपचार होणार .
Feb 16, 2020, 07:59 AM ISTमुख्यमंत्र्यांनी भेट घेत लासलगाव पीडितेला दिला धीर, दोघे ताब्यात
लासलगाव एसटी बसस्थानकावर एका महिलेला भरदिवसा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडितेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांना धीर दिला.
Feb 15, 2020, 11:37 PM ISTनाशिक । नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडे पिस्तूल सापडले
नाशिकमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडे पिस्तूल सापडले
Feb 15, 2020, 07:50 PM ISTनाशकात विद्यार्थ्याच्या दप्तरात सापडले पिस्तूल
धक्कादायक बातमी. नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात पिस्तूल सापडले.
Feb 15, 2020, 07:36 PM ISTनाशिक । लासलगाव एसटी बसस्थानकावर महिलेला भरदिवसा जाळले
नाशिक : वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडाच्या कटू आठवणी ताज्या असतानाच आता नाशिकच्या लासलगाव एसटी बसस्थानकावर एका महिलेला भरदिवसा जाळण्यात आले. चार ते पाच जणांनी या महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटविले. ही महिला ४० टक्के भाजली असून तिला लासलगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला उपचारासाठी नाशिकला हलवण्यात येत आहे.
Feb 15, 2020, 06:50 PM ISTनाशिक | आडगावंकर ज्वेलर्ससमोर गुंतवणूकदारांचा गोंधळ, कोट्यवधींची फसवणूक
नाशिक | आडगावंकर ज्वेलर्ससमोर गुंतवणूकदारांचा गोंधळ, कोट्यवधींची फसवणूक
Feb 15, 2020, 04:40 PM IST