नाशिकमधून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात मजूर विशेष रेल्वेने रवाना
कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊन जाहीर कण्यात आले. त्यामुळे अनेकांचा खोळंबा झाला. काही जण अडकलेत. अडकलेल्या उत्तरप्रदेशच्या प्रवाशांना विशेष गाडीने रवाना करण्यात आले. नाशिकरोड रेल्वे स्थानकावरुन उत्तर प्रदेशचे ८४५ लोक रवाना झालेत.
May 2, 2020, 03:07 PM ISTमालेगावात कोरोनाचा धुमाकूळ, आरोग्यमंत्री-गृहमंत्र्यांची तातडीने भेट
कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव हा मालेगावात होत आहे. मालेगावात २४ तासांत कोरोनाचे ८२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
Apr 30, 2020, 08:09 AM ISTनाशिक । मालेगावात कोरोनाचा फैलाव, आरोग्य विभागच क्वारंटाईन
NASHIK MALEGAON SEVEN DOCTOR INFECT CORONA
Apr 29, 2020, 09:45 AM ISTमालेगावात कोरोनाचा सर्वाधिक फैलाव, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असताना नागरिक घरात न थांबता घराबाहेर पडत आहेत.
Apr 29, 2020, 08:34 AM ISTमालेगावात 'झी २४ तास'चा जोरदार दणका, दुकाने पोलिसांनी पाडली बंद
मालेगावात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. या ठिकाणी काही भाग सील करण्यात आले आहे.
Apr 25, 2020, 02:28 PM ISTरेशन दुकानावर तांदळाबरोबर डाळ देणार - छगन भुजबळ
रेशनवर तांदळाबरोबर डाळ देणार.
Apr 25, 2020, 01:24 PM ISTनाशिक | सोशल डिस्टन्सिंग, मास्क बंधनकारक
नाशिक | सोशल डिस्टन्सिंग, मास्क बंधनकारक
Apr 20, 2020, 11:40 AM ISTलॉकडाऊन - चौकात बसायला विरोध केल्याने गुंडांची घरांवर दगडफेक
गुंडाना चौकात बसायला विरोध केल्याने नागरिकांच्या घरांवर त्यांनी जोरदार दगडफेक केली.
Apr 17, 2020, 04:08 PM ISTमालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट, धडक कारवाईसह पुन्हा संपूर्ण संचारबंदी
मालेगांवमध्ये कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने आता धडक कारवाईला सुरुवात केली आहे.
Apr 15, 2020, 08:17 AM ISTनाशिक | भटकंती करणाऱ्या मेंढपाळांचा प्रश्न ऐरणीवर
नाशिक | भटकंती करणाऱ्या मेंढपाळांचा प्रश्न ऐरणीवर
Apr 13, 2020, 10:35 AM ISTCoronavirus : नाशिकमध्ये तब्बल सव्वातीन लाख रुपयांची दारू चोरली
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय कार्यालयात चोरी
Apr 12, 2020, 02:20 PM ISTमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदीसाठी गर्दी, APMC त वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला, कांदा - बटाटा, फळ मार्केट बंद ठेवण्यात येणार असल्याने आज खरेदी करण्यासाठी गर्दी .
Apr 10, 2020, 01:24 PM ISTनाशिक। कोरोनाचे संकट, मालेगाव येथे पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
नाशिक येथे कोरोनाचे संकट, मालेगाव येथे पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
Apr 9, 2020, 03:35 PM IST