निफाडमध्ये निच्चांकी पारा; तापमान ६ अंशांवर
२४ तासांतच निफाडचा पारा तब्बल ५ अंशाने खाली आला आहे.
Jan 30, 2020, 08:11 AM ISTमालेगाव अपघातात २० ठार, मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत
देवळा अपघातात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना महामंडळातर्फे दहा लाखांची मदत केली जाणार आहे.
Jan 28, 2020, 10:21 PM ISTरिक्षा-एसटी अपघात : मृतांचा आकडा ११ वर, २० पेक्षा जास्त जखमी
मालेगावात एसटी आणि रिक्षाचा विचित्र अपघात झाला. या अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे.
Jan 28, 2020, 09:08 PM ISTनाशिकमध्ये आत्महत्यांच्या संख्येत वाढ
आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तरुणांचं प्रमाण अधिक...
Jan 27, 2020, 01:25 PM ISTनाशिक | आदिवासी विकास विभागाचा भोंगळ कारभार
नाशिक | आदिवासी विकास विभागाचा भोंगळ कारभार
Jan 24, 2020, 06:35 PM ISTशहरातील रस्त्यांवर केलेल्या खोदकामांमुळे नाशिककर त्रस्त
धुळ आणि होणाऱ्या अपघातांकडे पालिकेचं दुर्लक्ष...
Jan 19, 2020, 08:26 PM ISTनाशिक | भाजपला आत्मचिंतनांची गरज - भुजबळ
नाशिक | भाजपला आत्मचिंतनांची गरज - भुजबळ
Jan 18, 2020, 11:40 PM ISTचोरीच्या मालाची परदेशात विक्री करणारी 'चादर गँग' अटकेत
चादर गँगचं नेपाळ, बांग्लादेशशी कनेक्शन...
Jan 17, 2020, 08:16 PM ISTमुंबईकर कुडकुडले; नाशिककर गारठले, पारा २.४ सेल्सिअसवर घसरला
निफाडमध्ये पारा २.४ अंश सेल्सिअसवर घसरल्यानं नागरिकांच्या अडचणीत वाढ झालीय
Jan 17, 2020, 09:07 AM ISTद्राक्ष बागांना अवकाळी पावसाचा फटका; वाइन उत्पादन घटलं
वाइन सीजनवर मंदीचं सावट...
Jan 16, 2020, 09:00 PM ISTनाशिक : कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या विष्णू भागवतला अटक
नाशिक : कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या विष्णू भागवतला अटक
Jan 16, 2020, 11:00 AM ISTनाशिक : विमान बनवणाऱ्या कंपनीला कुत्र्याची दहशत
नाशिक : विमान बनवणाऱ्या कंपनीला कुत्र्याची दहशत
Jan 16, 2020, 10:15 AM ISTनाशिक | डीजे मारहाण प्रकरणात राजकीय ट्विस्ट
नाशिक | डीजे मारहाण प्रकरणात राजकीय ट्विस्ट
Jan 14, 2020, 11:55 PM IST