नाशिक

नाशिक : रिक्षा आंदोलनावर राज ठाकरेंची भूमिका जाहीर

रिक्षा आंदोलनावर राज ठाकरेंची भूमिका जाहीर

Mar 12, 2016, 06:51 PM IST

फक्त महिलांनाच इथे मिळतो प्रवेश!

येथे एक असा दर्गा आहे जिथं केवळ महिलांनाच प्रवेश मिळतोय. राज्यातच नव्हे तर देशात एकमेव असलेला हा दर्गा महिलांचा पवित्र दर्गा म्हणून ओळखला जातोय.

Mar 12, 2016, 03:10 PM IST

रिक्षा आंदोलन स्थगित केलेले नाही : राज ठाकरे

रिक्षा आंदोलनावर चोहीकडून टीका झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना त्याना रिक्षा आंदोलन स्थगित केलेले नाही असं म्हटलंय.

Mar 12, 2016, 01:25 PM IST

राज ठाकरेंनी आगामी निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढील वर्षी होणाऱ्या राज्यातील दहा महानगरपालिकांच्या निवडणुका लढणार आहे.  

Mar 12, 2016, 09:01 AM IST

राजकारणात रखडलं पाणी नियोजन

राजकारणात रखडलं पाणी नियोजन

Mar 11, 2016, 11:22 AM IST

नाशिकमध्ये पाणीबाणी....नियोजन कोलमडले

नाशिककरांना प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागलाय. या आधी दोन वेळा पाणी बचतीचं नियोजन फिसकटल्याने प्रचंड गैरसोय झाली होती. नागरिकांकडून पुन्हा ओरड सुरू झाल्याने आता दर गुरूवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

Mar 11, 2016, 10:15 AM IST

महिला उद्योजकांची संख्या वाढावी म्हणून...

महिला उद्योजकांची संख्या वाढावी म्हणून... 

Mar 9, 2016, 10:10 PM IST

नाशिकमध्ये महिला बीट मार्शलची नेमणूक

नाशिकमध्ये महिला बीट मार्शलची नेमणूक

Mar 9, 2016, 10:09 PM IST

नाशिकमध्ये बिबट्य़ाचा ३ जणांवर हल्ला

नाशिकमध्ये बिबट्य़ाचा ३ जणांवर हल्ला

Mar 8, 2016, 09:05 PM IST