नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी
नाशिक महापालिकेत महापौर निवडणुकीत भाजपची बाजी
Nov 22, 2019, 12:42 PM ISTरेल्वे बजेट : मनसेचे महापौर नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 09:02 AM ISTनाशिक महापौरांच्या दौरा की फार्स!
नाशिकच्या पहिल्या पावसात महापौरांचाच प्रभाग जलमय झाला. मग आज महापौरांनी आमदार आणि आयुक्तांसह दौरा करून पाणी का साचलं याचा शोध घेतला. पण हा दौरा म्हणजे निव्वळ फार्स असल्याचा आरोप स्थानिकांचा आहे.
Jun 13, 2013, 07:29 PM ISTराज वादाचे पडसाद नाशिक महापौरांना भोवणार
मनसे आणि खडसे वादाचे पडसाद भाजप-मनसे युती असलेल्या नाशिकमध्येही उमटलेत. राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर उपमहापौरांनी चक्क महापौरांच्या विरोधात प्रेसनोट काढून आपला राग व्यक्त केलाय.
Mar 12, 2013, 03:18 PM ISTमनसेचा नाशिक, औरंगाबादमध्ये जल्लोष
नाशिकमध्ये महापौरपदी मनसेचा उमेदवार बसणार हे पक्कं झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये जल्लोष केला. ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपला आनंद साजरा केला. वाद्यांच्या तालावर नाचणारे कार्यकर्ते, त्यांच्या हातात फडकणारे मनसेचे झेंडे आणि जयजयकाराच्या घोषणा यांनी नाशिकमधलं वातावरण दुमदुमून गेल होते.
Mar 15, 2012, 05:01 PM ISTविश्वासाला तडा जाऊ देणार नाही- राज
नाशिक महापालिकेच्या सत्तासंपादनानंतर राज ठाकरेंनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतलीय. नाशिकचा विकास करुन दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
Mar 15, 2012, 03:10 PM ISTराज-मुनगंटीवार भेटीने नाशिकचा गुंता सुटणार?
नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला महापौर होण्याची शक्यता वाढली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Mar 13, 2012, 06:58 PM ISTनाशिक महापौर : उद्धव यांचे मौन
मुंबई आणि ठाण्याचे महापौरपद जिंकल्यानंतर नाशिकच्या महापौरपदाच्या निवडणुकीवर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी प्रथमच मौन पाळल आहे. नाशिक महापौर कोणाचा असेल यावर त्यांनी बोलणं टाळलं आणि याबाबत लवकरच तुम्हाला समजेल,असं सांगितल. उद्धव यांच्या या भूमिकेमुळे राजकीय गणित काय असेल, याची चर्चा सुरू झाली आहे.
Mar 10, 2012, 10:56 PM ISTउद्धव ठाकरेंचा 'माईंड गेम', भाजपचा करणार 'गेम'?
नाशिकच्या सत्ता समीकरणात दिवसेंदिवस नवी रंगत येते आहे. मुंबईत महापौरपदाची मागणी करणाऱ्या भाजपला उद्धव ठाकरेंनी थेट नाशिकच्या महापौरपदाची ऑफर देऊन नवा गुगली टाकली आहे.
Feb 29, 2012, 09:18 AM IST