नालेसफाई

मुंबई नालेसफाई कामाची निविदा पास होण्यापूर्वीच राजकीय वाद

मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) नालेसफाई (Nalesafai work) कामाची टेंडर पास होण्यापूर्वीच राजकीय वाद रंगण्यास सुरुवात झाली आहे. 

Feb 5, 2021, 09:16 PM IST

अंबरनाथमध्ये नावाला नालेसफाई, गटारीचं खराब पाणी अनेक ठिकाणी घरात

अंबरनाथ शहरातील पाऊस ओसरला असला, तरी अनेक घरांमध्ये अजूनही पाणी साचून आहे. 

Jul 2, 2019, 12:42 PM IST
Mumbai,Mulund BMC Not Aware Of Monsoon Preparation PT2M27S

मुंबईतील नालेसफाईचं वास्तव.

नालेसफाई करताना नाल्याशेजारीच टाकला जातोय गाळ.

May 13, 2019, 06:10 PM IST

मुंबईत नालेसफाईवरुन राजकारण, तर एमएमआरडीएनेही कसली कंबर

एमएमआरडीएनेही पावसाळ्यासाठी कंबर कसली आहे.

May 6, 2019, 07:59 PM IST

मुंबई महापालिकेत भाजपकडून शिवसेनेवर कुरघोडी

मुंबई महापालिकेत शिवसेनेवर भाजपकडून कुरघोडी करण्यात आली आहे.  

May 3, 2019, 04:33 PM IST

मान्सूनचं आगमन झालं तरी, ठाणे शहराची नालेसफाई अपूर्णच: विरोधकांचा आरोप

ठाणे पालिकेनं ८० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला होता. 

May 27, 2018, 11:22 AM IST

पावसाळ्यात गैरसोय टाळाण्यासाठी रेल्वेचा कामांंचा धडाका सुरू

मान्सूनचं आगमन यावर्षी लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईकरांची जीवनवाहिनी ठप्प होऊ नये यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने कामांना धडाक्यात सुरूवात केली आहे.  

May 20, 2018, 06:55 PM IST

मुंबई | नालेसफाईवरून शेलारांनी सेनेला केलं टार्गेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 21, 2018, 05:29 PM IST

मुंबईतील नालेसफाई, 'कोस्टल' रोडवरुन भाजपचा शिवसेनेवर निशाणा

नालेसफाईबाबत आशिष शेलार यांच्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या महापालिकेला कानपिचक्या.

Apr 21, 2018, 09:10 AM IST

नाल्यात सफाईसाठी उतरलेल्या तिघांचा मृत्यू

 नाल्यात उतरुन सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गंभीर प्रश्न वेळोवेळी समोर आले आहेत. दक्षिण पूर्व दिल्लीतील लाजपतनगरमध्ये अशीच एक दुर्देवी घटना घडली आहे.

Aug 7, 2017, 11:14 AM IST

मुंबई महापालिकेच्या नालेसफाईचा पर्दाफाश

बोरिवलीमध्ये महापालिकेच्या नालेसफाईचा पर्दाफाश झाला आहे. वेस्टन एक्स्प्रेस हायवेलगत शांतीनगर डोंगरी परिसरात नाले सफाई झाली नसल्यामुळे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे शेजारी असणाऱ्या दुकानं आणि घरात पाणी भरू लागले आहेत.

Jun 11, 2017, 03:54 PM IST